नगरविकास आघाडीचे नगरसेवक शेखर माेरे- पाटील आणि मी गाेडाेली तळ्यासाठी पाठपूरावा केला..... आ. शिवेंद्रसिंहराजे भाेसले

सातारा ; खा. उदयनराजे भाेसले यांचा विषय मला काही माहिती नाही. त्यांनी काय माहिती घेतली याची मला माहिती नाही. आमच्या नगरविकास आघाडीचे नगरसेवक शेखर माेरे- पाटील हे सातत्याने गाेडाेली तळ्याच्या विकासासाठी प्रयत्नशिल हाेते. आम्ही देखील त्यासाठी पाठपूरावा केला. राज्य शासनाने नुकतीच अमृत याेजनेतून गाेडाेली तळे सुशाेभिकरणास मान्यता दिली आहे असे आ. शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी नमूद केले. 

साताऱ्यातील गोडोली तळ्याच्या विकासासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. आज (बुधवार) आमदार शिवेंद्रराजे  यांनी पालिकेचे अधिकारी आणि गोडोली मधील रहिवासी यांच्या समवेत तळ्याची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी बाेलताना आ.शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी गाेडाेली तऴ्या संदर्भात आम्ही व आमच्या नगरसेवकांनी केलेल्या पाठपूराव्यास यश आल्याचे सांगितले

दरम्यान मंत्री अब्दुल सत्तार  यांच्या वक्तव्याबाबत बोलत असताना आमदार भाेसले म्हणाले महिलांबाबत कोणीही आदराने आणि सन्मानानेच बोलले पाहिजे. ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे आणि ती आपण जपली पाहिजे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला