आधी फ्लाईंग kiss मग उडवली कॉलर, उदयनराजेंचा गणेश मिरवणुकीतला VIDEO व्हायरल
सकलेन मुलाणी- Fri 29th Sep 2023 03:33 pm
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले नेहमी आपल्या हटके स्टाईलने तर कधी वक्तव्याने तर कधी वेगवेगळ्या स्टाईलमुळे चर्चात असतात. त्यांच्या हटके स्टाईलचे चाहते देखील आहेत.
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांचा गणेशभक्तांना पुन्हा एकदा वेगळा अंदाज पाहायला मिळाला.
गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी डीजेच्या गाण्यावर दिलेली फ्लाईंग किस्स आणि उडवलेली कॉलर यामुळे पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.
साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे कायम आपल्या अनोख्या शैलीतून सर्वत्र चर्चेत असतात. सातारा शहरात काल निघालेल्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये गणेश भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी आल्यानंतर राजेंनी चाहत्यांच्या विनंती नंतर पुन्हा एकदा कॉलर उडवली. यावेळी ते मै हु डॉन या गाण्यावर थिरकलेले पाहायला मिळाले.
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Fri 29th Sep 2023 03:33 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Fri 29th Sep 2023 03:33 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Fri 29th Sep 2023 03:33 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Fri 29th Sep 2023 03:33 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Fri 29th Sep 2023 03:33 pm
संबंधित बातम्या
-
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Fri 29th Sep 2023 03:33 pm
-
पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीची ताकद वाढली; शरद लाड, भैय्या माने डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारात सक्रिय
- Fri 29th Sep 2023 03:33 pm
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Fri 29th Sep 2023 03:33 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 29th Sep 2023 03:33 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Fri 29th Sep 2023 03:33 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Fri 29th Sep 2023 03:33 pm
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Fri 29th Sep 2023 03:33 pm












