कण्हेर येथे जुन्या भांडणातून दोन गटांत मारामारी
कण्हेर येथे जुन्या भांडणातून दोन गटांत मारामारीSatara News Team
- Wed 22nd May 2024 11:14 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा तालुक्यातील कण्हेर येथे जुन्या भांडणातून दोन गटांत मारहाण झाली. भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या त्याच्या आईलाही मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी कण्हेर, ता. सातारा येथील तीन जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार देण्यात आली असून, गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी वैभव दिनकर नरुळे (रा. कण्हेर) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार अक्षय सुनील पवार, आकू मन्सूर शेख आणि पंकज चव्हाण (पूर्ण नाव नाही. रा. कण्हेर) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. 19 मे रोजी ही घटना घडली. जुन्या भांडणातून चिडून हाताने मारहाण करून शिवीगाळ करण्यात आल्याचे वैभव नरुळे याने तक्रारीत म्हटले आहे. तर साहिल मन्सूर शेख याने दिलेल्या तक्रारीनुसार वैभव दिनकर नरुळे, अक्षय दिनकर नरळे (रा. कण्हेर) आणि एका महिलेच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. जुन्या भांडणातून मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे, असे पोलिसांनी सांगितले. सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार वायदंडे हे करीत आहेत.
#crime
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 22nd May 2024 11:14 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 22nd May 2024 11:14 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Wed 22nd May 2024 11:14 am
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 22nd May 2024 11:14 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 22nd May 2024 11:14 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 22nd May 2024 11:14 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 22nd May 2024 11:14 am
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 22nd May 2024 11:14 am
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 22nd May 2024 11:14 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Wed 22nd May 2024 11:14 am
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Wed 22nd May 2024 11:14 am
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Wed 22nd May 2024 11:14 am
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Wed 22nd May 2024 11:14 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Wed 22nd May 2024 11:14 am











