तरुणांचा दिसत असलेला उत्साह राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसला बळकटी आणेल : आमदार शशिकांत शिंदे

The enthusiasm of the youth will strengthen the NCP in the state: MLA Shashikant Shinde
यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्स्फूर्त जोश दिसून येत होता, गेल्या तीन-चार वर्षातील हा कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच आनंद व उत्साह दिसून येत असल्याने व युवा पिढी यामध्ये सक्रिय उतरली असून पुढील काळात राजकीय वातावरणात चांगले फेरबदल होणार असल्याचे चिन्ह दिसून येत होते, हे असेच परिवर्तन होत गेले तर राज्यातील राजकारण एक वेगळेच वळण घेईल अशी अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात मोठी बळकटी निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे

वर्धनगड : वर्धनगड व पवारवाडी येथील व या पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांची गर्दी पाहता राजकीय वातावरण बदलत चालले आहे पहिली परिवर्तनाची सुरुवात वर्धनगड पवारवाडी  मधून होत आहे ही अभिमानाची गोष्ट असून तालुक्याचे राजकारणाची सुरुवातच इथूनच  होत असते आजची ही उपस्थिती निश्चितच राजकीय क्षेत्रात  एक वेगळी दिशा करणारी ठरणार असल्याचे  आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.वर्धनगड येथे सदिच्छा भेट व नूतन सामाजिक कार्यकर्ते अर्जुन कुंभार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये प्रवेश करणार असल्याने आमदार शशिकांत शिंदे यांनी यांचा राजेंद्र वरेकर यांच्या निवासस्थानी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी रोहित चव्हाण नेर, प्रल्हाद सावंत  राजेंद्र वरेकर, दशरथ वरेकर,शंकर अनपट, संतोष कुंभार, विठ्ठल पाचंगणे, अक्षय मोहिते, अक्षय अनपट, उपस्थित होते यावेळी आमदार शशिकांत शिंदे यांनी अर्जुन कुंभार यांनी या गावातील इतर राष्ट्रवादी प्रमुख कार्यकर्त्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करावे अशी ही विनंती केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी दिलखुलास मनमुराद संवाद साधले,

यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्स्फूर्त जोश दिसून येत होता, गेल्या तीन-चार वर्षातील हा कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच आनंद  व उत्साह दिसून येत असल्याने व युवा पिढी यामध्ये सक्रिय उतरली असून पुढील काळात राजकीय वातावरणात चांगले फेरबदल होणार असल्याचे चिन्ह दिसून येत होते, हे असेच परिवर्तन होत गेले तर राज्यातील राजकारण एक  वेगळेच वळण घेईल अशी अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केलेले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्यात मोठी बळकटी निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे. असे चित्र आज तरी स्पष्टपणे दिसत आहे, या कार्यक्रमास वर्धनगड व पंचक्रोशीतील युवक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला