साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या नूतन वास्तूत चार्जिंग स्टेशन उभारण्यास शिवसेनेचा विरोध..संग्रहालय परिसरात शिवसैनिकांचे आंदोलन
ओम सोनावले
- Thu 15th Sep 2022 07:13 am
- बातमी शेयर करा
सातारा : जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठारावर इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात आली आहेत.. या बसचे चार्जिंग स्टेशन साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाच्या नूतन इमारतीत करण्यात येत आहे.. याला साताऱ्यातील शिवसैनिकांनी तीव्र विरोध केलाय.. हे चार्जिंग स्टेशन त्वरित या ठिकाणाहून अन्य ठिकाणी हलवण्यात यावे अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन छेडून हे चार्जिंग स्टेशन तोडण्यात येईल असा इशारा शिवसेनेचे उपशहर प्रमुख गणेश अहिवळे यांनी दिलाय..
छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयात चार्जिंग स्टेशन उभारल्यास संग्रहालयाच्या इमारतीस धोका असून चार्जिंग स्टेशन मुळे स्फोट झाल्याच्या घटना ताज्या असताना या ठिकाणी हे स्टेशन उभारण्यास छत्रपती शिवाजी संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी देखील विरोध दर्शविला आहे.. जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीचे सांगून या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभे केले असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय..
shivsena
ShivajiMaharajNews
charjing
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 15th Sep 2022 07:13 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Thu 15th Sep 2022 07:13 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Thu 15th Sep 2022 07:13 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Thu 15th Sep 2022 07:13 am
संबंधित बातम्या
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 15th Sep 2022 07:13 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Thu 15th Sep 2022 07:13 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Thu 15th Sep 2022 07:13 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Thu 15th Sep 2022 07:13 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Thu 15th Sep 2022 07:13 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Thu 15th Sep 2022 07:13 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 15th Sep 2022 07:13 am
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 15th Sep 2022 07:13 am












