डॉ. विवेक तरटे यांना महत्त्वाचे पेटंट प्रदान!

साताऱ्याच्या सुपुत्राची उज्ज्वल कामगिरी!

सातारा :पांढरेचीवाडी, बावधन गावचे सुपुत्र डॉ. विवेक सुभाष तरटे यांना त्यांच्या "सोलार रीपेलंट फॉर अनिमल या डिझाईन" साठी भारत सरकार, पेटंट कार्यालय कडून त्यांच्या संशोधनास डिझाईन पेटंट प्रदान करण्यात आले. नवनवीन संशोधनाची आवड असणाऱ्या त्यांना आज पर्यंत जर्मनी तसेच दक्षिण आफ्रिका देशातही पेटंट मिळाले आहेत. औषधनिर्माण शास्त्रातील विविध विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली असून तीन
कॉपीराईट ग्रँट त्यांच्या नावावर आहेत. अलीकडेच त्यांना आरोग्यसेवेतील योगदानाबद्दल कॉमनवेल्थ युनिव्हर्सिटी, किंग्डम् ऑफ टोंगा या देशाकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. तसेच "डायबेटीस रिव्हर्सल एक्स्पर्ट" म्हणून ते पुणे व मुंबई येथे कार्यरत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.याच पद्धतीने पुढे कार्यरत राहून समाजाला उपयोगी पडणारे संशोधन करीत राहू. तसेच; येणाऱ्या पिढीला देखील मार्गदर्शन करत राहू. त्याचबरोबर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे अशा भावना डॉक्टर विवेक यांनी व्यक्त केल्या.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात

वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला