बैलांच्या अंगावर मुख्यमंत्र्यांचे चित्र रेखाटून केली गुरुपौर्णिमा साजरी..

सातारा - बैलाच्या अंगावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे रेखाचित्र रेखाटून खंडाळा तालुक्यातील अजनूच गावच्या प्रशांत मोहिते या शेतकऱ्याने अनोखी गुरुपौर्णिमा साजरी केली आहे..मुख्यमंत्र्यांचा सातारा जिल्ह्यातील एकनाथ प्रेमी अजनुज गावच्या चित्रकार शेतकऱ्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चित्र आपल्या बैलाच्या अंगावर काढून आपली भावना व्यक्त केली आहे..
पारगाव खंडाळा गावचा  अजणूज गावातील चित्रकार प्रशांत मोहिते यांनी बेंदूर सणाच्या दिवशी चक्क आपल्या बैलाच्या अंगावरच महाराष्ट्र राज्याचे आणि सातारा जिल्ह्याची दरेगावचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांचे चित्र बैलावर काढून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच प्रेम व्यक्त केले आहे.. सातारा जिल्ह्याला मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला या आनंदात अजूनच पारगाव खंडाळा येथील प्रशांत मोहिते या चित्रकार शेतकऱ्याने आपल्या मनातल्या भावना बेंदूर सणाला बैलाची रंगरंगोटी करून व्यक्त केल्या आहेत..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला