चोराडेतील एका युवकाची गळफास घेऊन आत्महत्या.

खटाव  : खटाव तालुक्यातील चोराडे येथील महेश शिवाजी मदने (वय-28 वर्षे) या युवकाने घरातच लोखंडी अँगलला नायलॉन च्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबतची फिर्याद औंध पोलीस स्टेशन येथे अक्षय शिवाजी मदने यांनी दिली असून
दि.१८ जून २०२३ रोजी, सकाळी ०७:०० वा.चे सुमारास मौजे चोराडे (ता.खटाव) येथे राहते घरात महेश शिवाजी मदने याने  लोखंडी अँगलला नायलॉन च्या दोरीने गळफास घेऊन मयत झालेला आहे.
तरी अधिक तपास औंध पोलीस स्टेशन चे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि पुसेसावळी पोलीस दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेसावळी पोलीस दूरक्षेत्राचे पो. हवा. राहुल सरतापे करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

स्वातंत्र्य दिनी समीर राजेघाडगे यांची माणुसकीची सलामी; रिमांड होममधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले आनंदाचे हास्य!

स्वातंत्र्य दिनी समीर राजेघाडगे यांची माणुसकीची सलामी; रिमांड होममधील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलविले आनंदाचे हास्य!

मुलांच्या डोक्यावर मृत्यूचे छप्पर; शिक्षण विभाग मात्र ‘मास्टर प्लान’च्या गप्पांत! सातारा जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांतील २२० वर्गखोल्या धोकादायक

मुलांच्या डोक्यावर मृत्यूचे छप्पर; शिक्षण विभाग मात्र ‘मास्टर प्लान’च्या गप्पांत! सातारा जिल्हा परिषदेच्या ९४ शाळांतील २२० वर्गखोल्या धोकादायक

हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!

हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!

महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप

महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला