राष्ट्रवादीचा वजीर 40 आमदारांसह गायब होण्याच्या मार्गावर; आमदार महेश शिंदेंचा गौप्यस्फोट
Satara News Team
- Thu 4th May 2023 02:15 pm
- बातमी शेयर करा

सातारा : शरद पवार साहेब हुशार आहेत, त्यांना कळलं होत की वजीर निघून जाणार. त्यामुळे आख्या राष्ट्रवादी पक्षच नामशेष होण्याच्या मार्गावर चालला होता. साधारणः 40 आमदारांसह त्यांचा वजीर गायब होणार होता आणि थोड्या दिवसांनी गायब होणारच आहे, असा गाैप्यस्फोट शिंदे गटाचे शिवसेनेचे आ. महेश शिंदे यांनी केला आहे.
कोरेगावचे आ.महेश शिंदे यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर तोफ डागली आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत त्यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले, पक्ष टिकवण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्या गोष्टी कराव्या लागणारच. आता महाराष्ट्रात प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हाव वाटतयं. जो सक्षम आहे, त्यांनी मुख्यमंत्री व्हाव. परंतु एकाच घरात दोन मुख्यमंत्री कसे होणार, असा सवालही उपस्थित केला.
महाविकास आघाडीची वज्रमुठ कधी नव्हतीच. वज्रमुठ करण्यासाठी ताकद लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची वज्रमुठ कधी गायब केली आहे. महाविकास आघाडीबाबत बोलायचं तर जी जमीन आपली नाही, ती जमीनच विकली गेली आहे, हे आता कळायला लागलं असा उध्दव ठाकरेंना टोला लगावला.
ncp
स्थानिक बातम्या
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 4th May 2023 02:15 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 4th May 2023 02:15 pm
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Thu 4th May 2023 02:15 pm
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Thu 4th May 2023 02:15 pm
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Thu 4th May 2023 02:15 pm
भरदिवसा गळा चिरला :शिवथरमध्ये महिलेचा निर्घृण खून
- Thu 4th May 2023 02:15 pm
संबंधित बातम्या
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Thu 4th May 2023 02:15 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Thu 4th May 2023 02:15 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Thu 4th May 2023 02:15 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Thu 4th May 2023 02:15 pm
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Thu 4th May 2023 02:15 pm
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Thu 4th May 2023 02:15 pm
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Thu 4th May 2023 02:15 pm
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Thu 4th May 2023 02:15 pm