श्रीपतराव पाटील हायस्कूलच्या शंकर माने यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
Satara News Team
- Sun 2nd Apr 2023 12:10 pm
- बातमी शेयर करा
सातारा : श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजे पेठ सातारा येथील प्रयोगशाळा सहाय्यक शंकर माने प्रदीर्घ सेवेनंतर 31 मार्च 2023 रोजी सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने येथील सेवानिवृत्त शिक्षक व भटक्या विमुक्त संघटनेचे राज्यसरचिटणीस रामभाऊ जाधव यांनी त्यांचा सत्कार करून भावी कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र फडतरेसर, पर्यवेक्षक अमरसिंग वसावे, दीपक इंदलकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना येथील सेवानिवृत्त शिक्षक व भटक्या विमुक्त संघटनेचे राज्य सरचिटणीस रामभाऊ जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले." ते म्हणाले या श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजे पेठ येथे प्रदीर्घ सेवेनंतर येथील प्रयोगशाळा सहाय्यक शंकर माने सेवानिवृत्त झाले त्यांचे या शाळेला मोठे योगदान मिळाले आहे, अशा या शाळेतील अनेक मानांकित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सक्रिय योगदानामुळे या शाळेतील विद्यार्थी मोठ मोठ्या पदावर पोहोचलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची संख्या सातारमध्ये सुद्धा ही लक्षणीय आहे हि बाब या शाळेतील शिक्षकांना निश्चितच गौरवास्पद असल्याचे मत जाधव सर यांनी व्यक्त केले.यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी शंकर माने यांनीही आपले विचार व्यक्त केले.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Sun 2nd Apr 2023 12:10 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Sun 2nd Apr 2023 12:10 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 2nd Apr 2023 12:10 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 2nd Apr 2023 12:10 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 2nd Apr 2023 12:10 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 2nd Apr 2023 12:10 pm
संबंधित बातम्या
-
सांगवी गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावणार ... सभापती शिवांजली भोसले
- Sun 2nd Apr 2023 12:10 pm
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sun 2nd Apr 2023 12:10 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sun 2nd Apr 2023 12:10 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sun 2nd Apr 2023 12:10 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sun 2nd Apr 2023 12:10 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 2nd Apr 2023 12:10 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sun 2nd Apr 2023 12:10 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sun 2nd Apr 2023 12:10 pm











