महू येथे शिवार ऍग्रो टुरिझम मार्गदर्शन मेळावा अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार

सातारा :  जावली श्री बाल गणेश क्रीडा मंडळ महू ता जावली यांच्या वतीने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळापच्या  योजनेबाबत महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शन मेळावा महू येथे शिवार ऍग्रो टुरिझम महू येथे यशस्वीपणे पार पडला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास  महामंडळाची माहिती व नव उद्योजकांना महामंडळाचे अध्यक्ष श्री नरेंद्रजी पाटील साहेबांनी मार्गदर्शन केले महामंडळाच्या माध्यमातून नवउद्योजकांनी आपले व्यावसायिक कर्ज प्रकरणे करून आपल्या कुटुंबाची व गावची प्रगती करावी असे मोलाचे मार्गदर्शन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेबांनी यांनी केले त्याचबरोबर अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जावली तालुक्यातील पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या या कार्यक्रमासाठी  भागातील आणि तालुक्यातील लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला अनेक नेते मंडळी सुध्दा या कार्यक्रमात सहभागी होते.या कार्यक्रमापच्या अनुसंगाने मराठा बांधवांच्या हितासाठी सदैव तत्पर असणारी संघटना म्हणजे अखिल भारतीय मराठा महासंघ .या संघाच्या माध्यमातून नवनिर्वाचित पदांची नियुक्ती करण्यात आल्या या मध्ये, जावळी तालुका अध्यक्ष पदी श्री ज्ञानेश्वर भिकू करंदकर (दादा)याची निवड करण्यात आली  तसेच युवक जिल्हा अध्यक्ष श्री जितेंद्र गायकवाड तर उपअध्यपदी सुशील गोळे सातारा जिल्हा महिला अध्यक्ष पदी सौ शुभांगी गाढवे यांची निवड करण्यात आली.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला