अफजल खानाच्या कबरीच्या शेजारील उदात्तीकरण हटवलं; सरकारची मोठी कारवाई
Satara News Team
- Thu 10th Nov 2022 02:13 am
- बातमी शेयर करा

सातारा । अफजल खानच्या कबरी शेजारील उदात्तीकरण हटवण्याची कारवाई आज पहाटे राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरी शेजारी अलीकडच्या काही वर्षात उदात्तीकरण करण्यात आले होते. आज पहाटे शिवप्रतापदिनीच राज्य सरकारकडून यावर कारवाईचा बडगा उचलण्यात आला.
प्रतापगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या अफझलखान कबरी लगतचे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू झाले आहे. प्रशासनाच्या वतीने कबरीशेजारील अनधिकृत बांधकाम हटवण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून अफजल खान कबरी लगतचा अनधिकृत बांधकामाचा वाद सुरू होता. आज राज्य सरकारने यावर कारवाईची बडगा उचलला आहे.
जेसीबी, पोकलेन अफजलखान कबरी लगतच्या परिसरात आज भल्या पहाटे दाखल झाले आहेत. अनधिकृत बांधकाम हटवण्याच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
इतिहासाची साक्ष देणारा किल्ले प्रतापगड येथील गेले वीस वर्ष वादाच्या भवरात असलेली अफजल खान कबर येथील काही मुस्लिम संघटनेने करण्यात आलेल्या उदातीकरण काढण्यात यावे अशी अशी मागणी करण्यात येत होती. वीस वर्षे पर्यंत असलेला अफजल खान कबर उदातीकरण हटवण्याचा निर्णय आज राज्य शासन ना कडून घेण्यात येत आहे.
स्थानिक बातम्या
कारागृहातून सुटलेल्या संशयिताला नेताना जमावाची गुंडागर्दी
- Thu 10th Nov 2022 02:13 am
अवैध गुटखा विकणारांवर छापासत्र उंब्रज पोलीस, अन्न, औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई
- Thu 10th Nov 2022 02:13 am
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Thu 10th Nov 2022 02:13 am
ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्याने मोटर सायकल चोरी करणारा वडूज पोलीसांकडून जेरबंद.
- Thu 10th Nov 2022 02:13 am
"असे" पालकमंत्री मिळणे सातारा जिल्ह्यासाठी दुर्दैवी..
- Thu 10th Nov 2022 02:13 am
समाजातील लोकांनी दातृत्वाची भावना ठेवायला हवी : दत्तात्रेय इंगवले
- Thu 10th Nov 2022 02:13 am
संबंधित बातम्या
-
संजीवराजेंच्या घरी आयकर विभागाचे पथक; चौकशी चालू
- Thu 10th Nov 2022 02:13 am
-
माण खटावमधील प्रभाकर देशमुख, घार्गेंसह राष्ट्रवादी झाली दुबळी
- Thu 10th Nov 2022 02:13 am
-
साहेब, जिल्ह्याचे मालक नको तर पालक व्हा..
- Thu 10th Nov 2022 02:13 am
-
पुसेसावळीच्या सोळा वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच कराड उत्तरचे आमदार आपल्या दारी
- Thu 10th Nov 2022 02:13 am
-
शिव आरोग्य सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची आढावा बैठक पार
- Thu 10th Nov 2022 02:13 am
-
अजितदादा आणि शरद पवार गटाची कोरेगावात जमली गट्टी
- Thu 10th Nov 2022 02:13 am
-
सहकार विभागाशी निगडीत सर्व संस्थांचा कारभार पादर्शक असावा - मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील
- Thu 10th Nov 2022 02:13 am