किसन वीर वरील खा. शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते होणारा गळीत हंगाम शुभारंभ रद्द
प्रकाश शिंदे - Sun 6th Nov 2022 11:06 am
- बातमी शेयर करा
किसन वीर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ माजी केंद्रिय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते सोमवार (दि. ७) रोजी दुपारी होणार होता. परंतु शरदचंद्रजी पवार यांच्या प्रकृती अस्वस्थाच्या कारणामुळे सदरचा कार्यक्रम रद्द करण्यात आली असल्याची माहिती, किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
किसन वीर व खंडाळा कारखान्यावर सभासदांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासावर परिवर्तन झाले. तदनंतर या दोन्ही कारखान्याची प्रतिमा सुधालेली दिसून येत आहे. खंडाळा कारखान्याचे गळीत सुरू झाले असून हा कारखाना पुर्ण क्षमतेने सुरू झालेला आहे. किसन वीर कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वो व माजी केंद्रिय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते सोमवार (दि. ७) होणार होता. परंतु शरदचंद्रजी पवार यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे सदरचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याची माहिती किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकात दिलेली आहे. गळीत हंगाम शुभारंभाची तारीख निश्चित झाल्यानंतर सर्वांना कळविण्यात येणार असल्याचेही आमदार मकरंदआबा पाटील यांनी सांगितले आहे.
स्थानिक बातम्या
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sun 6th Nov 2022 11:06 am
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Sun 6th Nov 2022 11:06 am
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Sun 6th Nov 2022 11:06 am
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Sun 6th Nov 2022 11:06 am
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Sun 6th Nov 2022 11:06 am
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Sun 6th Nov 2022 11:06 am
संबंधित बातम्या
-
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sun 6th Nov 2022 11:06 am
-
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Sun 6th Nov 2022 11:06 am
-
महाबळेश्वर मध्ये कुमार शिंदे यांचा गाठीभेटीवर जोर, नागरिकांचा वाढता प्रतिसाद
- Sun 6th Nov 2022 11:06 am
-
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Sun 6th Nov 2022 11:06 am
-
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची प्रचार सभा व रॅली
- Sun 6th Nov 2022 11:06 am
-
प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास : मिनाक्षी मोरे
- Sun 6th Nov 2022 11:06 am
-
आपला हक्काचा माणूस म्हणून पाठीशी रहा : शरद काटकर
- Sun 6th Nov 2022 11:06 am
-
घरात बसणारा नव्हे, तर काम करणारा नगरसेवक निवडून द्या : सौ. स्वप्नाली शिंदे.
- Sun 6th Nov 2022 11:06 am










