आधार शॉर्ट फिल्म चा शुभारंभ उत्साहात संपन्न

Aadhaar short film launched with enthusiasm

सातारा  : जे आर फिल्म प्रोडक्शन निर्मित आधार या शॉर्ट फिल्म चे शुटींग चा शुभारंभ करण्यात आला जे आर फिल्म प्रोडक्शन निर्मित जीवन मोहिते दिग्दर्शक.तर कथा पटकथा संवाद लेखन तानाजी पिसाळ यांनी केले असून हि   फील्म सामाजिक विषयांवर आधारित आहे शेतकरी कुटुंबातील कुटुंब प्रमुख यांनी आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी नोकरीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी झालेली वाताहत व त्यातुन दिलेला सामाजिक संदेश अतिशय चांगला आहे शुभारंभ प्रसंगी निर्माता दिग्दर्शक व ऑल इंडिया सिने वर्कर असोसिएशन सातारा जिल्हा अध्यक्ष जीवन मोहिते.लेखक तानाजी पिसाळ प्रोडक्शन मॅनेजर अमर घोरपडे.कलाकार प्रियांका कांळगे महेश मोहिते.रजना पवार. शार्दुल मोहिते.अमर घोरपडे.तानाजी पिसाळ.इत्यादी ची उपस्थिती होती

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला