. एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टर मंत्री... शिवसेना खासदार संजय राऊत
एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टर मंत्री आहेत. त्याचे साताऱ्यात 2 हेलिपॅड आहेत.Satara News Team
- Sun 18th Dec 2022 04:35 pm
- बातमी शेयर करा
सातारा : “महाराष्ट्रातील स्वाभिमानावर बोलायचं नाही या अटीवर एकनाथ शिंदे यांना सत्तेवर आणले आहे. एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टर मंत्री आहेत. त्याचे साताऱ्यात 2 हेलिपॅड आहेत. कालच्या मोर्च्याची ते रत्नागिरीच्या सभेशी तुलना करत असेल तर हे लोक आमच्या पक्षात होते हे दुर्देव आहे. फडणवीस कालच्या मोर्च्याला नॅनो मोर्चा म्हणतात. हा मोर्चा नॅनो होता की आणखी काही होता हे देशाने पाहिलं. हा ज्ञानदेवाचा महाराष्ट्र आहे. नॅनो बुद्धीचा नाही. फडणवीसांनी स्वत:ची अवहेलना करून घेऊ नका. खरं तर शिंदे भाजपच सरकार हेच नॅनो सरकार आहे,” अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.“महाराष्ट्रातील स्वाभिमानावर बोलायचं नाही या अटीवर एकनाथ शिंदे यांना सत्तेवर आणले आहे. एकनाथ शिंदे हे हेलिकॉप्टर मंत्री आहेत. त्याचे साताऱ्यात 2 हेलिपॅड आहेत. कालच्या मोर्च्याची ते रत्नागिरीच्या सभेशी तुलना करत असेल तर हे लोक आमच्या पक्षात होते हे दुर्देव आहे. फडणवीस कालच्या मोर्च्याला नॅनो मोर्चा म्हणतात. हा मोर्चा नॅनो होता की आणखी काही होता हे देशाने पाहिलं. हा ज्ञानदेवाचा महाराष्ट्र आहे. नॅनो बुद्धीचा नाही. फडणवीसांनी स्वत:ची अवहेलना करून घेऊ नका. खरं तर शिंदे भाजपच सरकार हेच नॅनो सरकार आहे,” अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
मोर्चाला नॅनो संबोधून एक प्रकारे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न
यावेळी राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, मोर्चाला नॅनो संबोधून तुम्ही एक प्रकारे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील जनतेला हे मान्य नाही. केंद्राने राज्यपालांना माघारी बोलावलं नसलं तरी जनतेने राज्यपालांना डिसमिस केलं आहे. आता सरकारलाही डिसमिस केलं जाईल, असा इशाराही दिला
स्थानिक बातम्या
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sun 18th Dec 2022 04:35 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sun 18th Dec 2022 04:35 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 18th Dec 2022 04:35 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sun 18th Dec 2022 04:35 pm
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sun 18th Dec 2022 04:35 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Sun 18th Dec 2022 04:35 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sun 18th Dec 2022 04:35 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Sun 18th Dec 2022 04:35 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Sun 18th Dec 2022 04:35 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Sun 18th Dec 2022 04:35 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Sun 18th Dec 2022 04:35 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Sun 18th Dec 2022 04:35 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Sun 18th Dec 2022 04:35 pm












