भूमापन अधिकारी कार्यालयातील प्रमुख लिपिक शामराव बांदल लाच लुचपतच्या जाळ्यात
Satara News Team
- Sat 27th Aug 2022 11:36 am
- बातमी शेयर करा
सातारा : नकाशाचे अतिक्रमण केलेल्या व्यक्तीचे नोंद प्रकरण घेऊन ते मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना सातारा येथील नगर भूमापन अधिकारी कार्यालयातील प्रमुख लिपिक शामराव शंकर बांदल वय ५२ रा. रामकुंड, पुष्प ज्योतिबा अपार्टमेंट, सातारा हे अलगद लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, नकाशाचे अतिक्रमण केलेल्या व्यक्तीचे नोंद प्रकरण घेऊन ते मंजूर करण्यासाठी प्रमुख लिपिक शामराव बांदल यांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतर विभागाने दि. २५ ऑगस्ट रोजी पडताळणी केली असता तक्रारीत तथ्य आढळले. त्यानंतर विभागाने आज दि.२६ ऑगस्ट रोजी सातारा येथील नगर भुमापन कार्यालयात सापळा लावला असता शामराव बांदल हे तक्रादाराकडून पाच हजार रुपयांची लाच घेताना अलगद जाळ्यात अडकले. लाचेची रक्कम स्वीकारून बांदल यांच्या विरोधात रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पोलीस नाईक काटकर, पोलीस कॉन्स्टेबल येवले, भोसले यांनी सहभाग घेतला.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 27th Aug 2022 11:36 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sat 27th Aug 2022 11:36 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sat 27th Aug 2022 11:36 am
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sat 27th Aug 2022 11:36 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 27th Aug 2022 11:36 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 27th Aug 2022 11:36 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 27th Aug 2022 11:36 am
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sat 27th Aug 2022 11:36 am
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sat 27th Aug 2022 11:36 am
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Sat 27th Aug 2022 11:36 am
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Sat 27th Aug 2022 11:36 am
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Sat 27th Aug 2022 11:36 am
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Sat 27th Aug 2022 11:36 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 27th Aug 2022 11:36 am











