पोलीस शिपाई पदासाठी 2 एप्रिला लेखी परीक्षा
Satara News Team
- Thu 30th Mar 2023 10:20 am
- बातमी शेयर करा

सातारा : सातारा जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई पदासाठी दि. 2 एप्रिल 2023 रोजी लेखी परीक्षा होत आहे. ही परीक्षा यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्युट ऑफ सायन्स कॉलेज, छत्रपती शिवाजी कॉलेज व धनंजयराव गाडगीळ कॉलेज या तीन परीक्षा केंद्रावर होणार आहे.
या परीक्षेच्यावेळी कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात क्रिमिनल प्रोसिजन कोड 1973 चे कलम 144 नुसार दि. 2 एप्रिल 2023 राजीचे सकाळी 8 ते सायं. 6 या कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. यानुसार सदर केंद्रांच्या परिसरात परीक्षार्थी, परीक्षा बंदोबस्तासाठी नेमलेले अधिकारी व अंमलदार, परीक्षा व्यवस्थापनातील अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी यांना वगळून इतर व्यक्तिंना प्रवेशास मनाई आहे. तसेच 2 किंवा त्या पेक्षा अधिक व्यक्तिंना एकत्र येण्यास मनाई असेल.
वरील केंद्रांच्या 100 मीटर परिसरात टेलिफोन, एस. टी. डी, आय. एस. डी. बुथ, फॅक्स केंद्र, मोबाईल, रेडिओ, गणकयंत्र, लॅपटॉप व अन्य संदेश दळणवळण साधने वापरणेस, जवळ बाळगणेस व परिक्षाकेंद्रात नेणे मनाई असल्याचे आदेश अपर जिल्हादंडााधिकारी प्रशांत आवटे यांनी जारी केले आहेत.
स्थानिक बातम्या
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 30th Mar 2023 10:20 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 30th Mar 2023 10:20 am
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Thu 30th Mar 2023 10:20 am
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Thu 30th Mar 2023 10:20 am
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Thu 30th Mar 2023 10:20 am
भरदिवसा गळा चिरला :शिवथरमध्ये महिलेचा निर्घृण खून
- Thu 30th Mar 2023 10:20 am
संबंधित बातम्या
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Thu 30th Mar 2023 10:20 am
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Thu 30th Mar 2023 10:20 am
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Thu 30th Mar 2023 10:20 am
-
अजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान
- Thu 30th Mar 2023 10:20 am
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Thu 30th Mar 2023 10:20 am
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Thu 30th Mar 2023 10:20 am
-
सर्वसामान्य जनतेच्या मते औंध पोलिस ठाण्याचे विद्यमान कारभारी अवैध व्यवसायांच्या बाबतीत गांधारीच्या भुमिकेत
- Thu 30th Mar 2023 10:20 am
-
पुसेसावळी येथे पतसंस्थेच्या नावाखाली खाजगी सावकारीचा धंदा सुरू
- Thu 30th Mar 2023 10:20 am