अजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान
पुलाखाली अनधिकृत टपरीला कोणाचा वरदहस्त?; सुशोभीकरणाच्या ठिकाणी भल्या मोठ्या टपरीने घेतले नागरिकांचे लक्ष वेधूनSatara News Team
- Sat 17th May 2025 01:17 pm
- बातमी शेयर करा
कोडोली : सातारा नगरपालिका हद्दीमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये अजंठा चौक या ठिकाणी नगरपालिकेने सुशोभीकरण करत शूरवीरांचा जिल्हा सैनिकांचा जिल्हा सातारा व यातील काही सैनिकांची चित्रे विमानांची चित्रे यामुळे या चौकाला वेगळेच रूप पाहायला मिळत होते मात्रअजंठा चौकात टपरी चालकाचे नगरपालिकेला आव्हान या ठिकाणी अनेक वेळा वृत्तपत्रामधून बातम्या करून देखील नगरपालिकेला जाग आली नाही मात्र आता पुलाखाली टपरी टाकून जणू नगरपालिकेला चॅलेंज केल्यासारखे जाणवत आहे का या पाठीमागे कोणी वरदहस्त आहे अशी चर्चा या भागातून होत आहे आमचे प्रतिनिधी यांनी जवळच असणाऱ्या नगरपालिका हद्दीतील काही टपरीधारकांना विचारले असता त्यांनी थेट सांगितले की 35 वर्षे आम्ही या ठिकाणी टपऱ्या चालवतो मात्र अशा प्रकारे डायरेक्ट पुलाखाली टपरी टाकत आहेत याचाच अर्थ याचाच अर्थ यांच्या डोक्यावर कोणाचातरी हात आहे का याच्या पाठीमागे आर्थिक लागेबांधे असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.
स्थानिक बातम्या
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sat 17th May 2025 01:17 pm
माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे : प्रकाश शिंदे : आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न
- Sat 17th May 2025 01:17 pm
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Sat 17th May 2025 01:17 pm
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Sat 17th May 2025 01:17 pm
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Sat 17th May 2025 01:17 pm
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Sat 17th May 2025 01:17 pm
संबंधित बातम्या
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Sat 17th May 2025 01:17 pm
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Sat 17th May 2025 01:17 pm
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sat 17th May 2025 01:17 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Sat 17th May 2025 01:17 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Sat 17th May 2025 01:17 pm
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Sat 17th May 2025 01:17 pm
-
सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील ०३ खेळाडुंची राष्ट्रीय स्पर्धेकरीता महाराष्ट्र संघातुन निवड
- Sat 17th May 2025 01:17 pm
-
औंध ग्रामीण रूग्णालयातील ऑक्सिजन वर असलेल्या व्यवस्थेने घेतला नवजातचा बळी?
- Sat 17th May 2025 01:17 pm













