सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटुकले यांच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी सार्वजनिक ध्वजारोहण

सातारा : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूहा तर्फ शाहूनगर यांच्यावतीने ध्वज वाटपाचा कार्यक्रम अजिंक्य बाजार चौक येथे संपन्न झाला त्याच नागरिकांनी उत्तम प्रकारे प्रतिसाद दिला या वेळी शाहूनगर येथील नागरीक व महीला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहीले होते येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटुकले याच्या सहकार्यातून हा कार्यक्रम अयोजीत करण्यात आला होता आता पर्यंत अमोल पाटुकले यांचा सामाजिक कार्यात उत्स्फूर्त सहभाग असतो श्री.छ.उदयनराजे यांचे कट्टर समर्थक आहेत खासदाराच्या माध्यमातून अनेक विकास कामांचा धडाका ते पुढील काळात करणार आहेत त्याला महाराज साहेब सहकार्य करणार आहेत याचा मोठा मित्र परिवार व जनसंपर्क असल्याने अल्पावधीत त्यांच नाव चागलच चर्चेत आल आहे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्र समूह यांच्यावतीने  आबा इंगळे, नाना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन जगताप मंगेश जगताप अमोल पाटुकले अमोल काटकर अमोल पवार सुधीर पांढरे शशी निकम सुनिल फडतरे यांच्या हस्ते ध्वज वाटप करण्यात आले 

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले मित्रपरिवार तर्फे 15 ऑगस्ट रोजी सार्वजनिक ध्वजवंदनाचा कार्यक्रम शाहूनगर येथील मैदानामध्ये ठीक सकाळी साडेसात वाजता आयोजित केला आहे तरी शाहूनगर येथील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान समूहातर्फे करण्यात आले आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला