मायणी येथे पोदार जम्बो किड्सने गुरुपौर्णिमा केली साजरी.
मंगेश भिसे
- Fri 15th Jul 2022 07:13 am
- बातमी शेयर करा
मायणी: मायणी मध्ये नव्याने नुकत्याच सुरू झालेल्या पोदार जम्बो किड्स मध्ये लहान मुले व शिक्षकांनी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली, गुरुपौर्णिमेनिमित्त छोट्या छोट्या मुलांनी अगदी उत्साहाने गुरुपौर्णिमा कार्यक्रमात सहभाग घेऊन श्लोक पठण केले व गुरु विषयी आपले मनोगत व्यक्त केले. अगदी तीन वर्षापासून ते सहा वर्षापर्यंतच्या मुलांनी एवढ्या लहान वयात व्यासपीठावरती जाऊन आपले मनोगत व्यक्त करण्याचे धाडस दाखवले. अशा छोट्या छोट्या इव्हेंट मधून मुलांची स्टेज डेरिंग वाढवणे मुलांचा सर्वांगीण विकास करणे मुलांचे वक्तृत्व वाढवणे असे उपक्रम पोदार मध्ये राबवले जातात.
गुरुपौर्णिमा इव्हेंट मध्ये खालील बलचुमुनी , उस्फूर्त सहभाग नोंदवला.अंतरा पवार,आदित्य घाडगे ,स्पृहा कुंभार ,कौस्तुभ लोखंडे,शिव सुर्वे ,आराध्या मुंडे स्वराध्या मुंडे,समृद्धी जाधव,विहान घाडगे,गौरव कुंभार ,
निशांत साळुंखे ,दर्शन लुकडे ,प्रांजल सुर्वे ,काव्या राऊत ,आदित्य राजे कदम. कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका उषा मिशळ यानी केले , सूत्र संचालन ,रत्नेशा शिंदे यांनी केले. भाग्यश्री माने यानी आभार मानले.
mayni
gurupornima
स्थानिक बातम्या
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Fri 15th Jul 2022 07:13 am
पुसेसावळी विकास सेवा सोसायटीचे नवे नेतृत्व; शहाजी पाटील चेअरमन, शोभा कदम व्हा.चेअरमन बिनविरोध
- Fri 15th Jul 2022 07:13 am
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Fri 15th Jul 2022 07:13 am
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 15th Jul 2022 07:13 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 15th Jul 2022 07:13 am
संबंधित बातम्या
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Fri 15th Jul 2022 07:13 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 15th Jul 2022 07:13 am
-
फलटण करांचा सामाजिक चळवळीतला दिलदार मित्र नंदकुमारजी मोरे हरपला.
- Fri 15th Jul 2022 07:13 am
-
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 15th Jul 2022 07:13 am
-
विशालगडावरील आजचा छत्रपती शिवागमन उत्सव उद्या महोत्सव म्हणून साजरा केला जाईल - उपसभापती अमरसिंह खोत.
- Fri 15th Jul 2022 07:13 am
-
फलटण शहरात अन्न औषध प्रशासन मिठाई विक्री केंद्रांवर मेहरबान?
- Fri 15th Jul 2022 07:13 am
-
नीरा नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
- Fri 15th Jul 2022 07:13 am










