वडूथ येथील आयुष कॅम्पुटर च्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम

शिवथर :  सध्याची पिढी डिजिटल युगाकडे जात असताना आपल्या जीवनात कॅम्पुटर चे ज्ञान हे किती महत्त्वाचे आहे यातून आपण शिकून बँक व्यवहार इतर कामे सहज करू शकतो तसेच मार्केटमध्ये कोणते कॉम्प्युटर कोर्स आहेत यामध्ये विविध ठिकाणी नोकरीला संधी कोणत्या माध्यमातून मिळू शकते याची माहिती महिला वर्गांना तसेच युवक युवतींना मिळावी यासाठी आयुष कम्प्युटरच्या माध्यमातून गेली चार ते पाच वर्षापासून हळदी कुंकवाच्या कार्यक्रम आयोजित केला जातो असे प्रतिपादन आयुष कम्प्युटरच्या संस्थापिका वर्षा साबळे यांनी केले
         वडूथ येथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या
त्यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण माजी सभापती वनिताताई गोरे. मेघा नलवडे अध्यक्ष- सातारा तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी  तसेच ग्रामपंचायत सदस्य व महिला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.
वनिता ताई गोरे म्हणाल्या ग्रामीण भागामध्ये आयुष कॅम्पुटर च्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असताना ग्रामीण भागातील मुल आणि मुली यांना सातारा जाण्यापेक्षा वडूथ या ठिकाणी मध्य ठिकाण असल्याने कॅम्पुटर च्या क्लास साठी चांगली सोय झालेली आहे तसेच अद्यावत बैठक व्यवस्था चांगल्या पद्धतीने असून मुलांना कॅम्पुटर शिकवण्यासाठी अभ्यासू आणि अनुभवी शिक्षक स्टाफ आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला