जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हेवाडी येथील चिमुकल्यांनी वाजत गाजत दिंडी काढली

Childrens from Zilla Parishad Primary School Kolhewadi started a procession
ग्रामीण भागामध्ये आपल्या महाराष्ट्राची आपली संस्कृती जोपासताना राखताना दिसत आहे.. अनेक ग्रामीण भागात अनेक गावांतील शाळेमध्ये दर आषाढी एकादशीनिमित्त अशा लहान शाळकरी मुलांकडून दिंडी काढताना दिसून येते संस्कृती जपताना दिसून येते.

जावली : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलेवाडी तालुका जावली येथे आषाढी एकादशी निमित्त या लहान चिमुकल्यानी वाजत गाजत दिंडी काढली मुंबई पुणे शहरामध्ये आता आपली संस्कृती पार कमी होत चाललेली आहे पण अजूनही ग्रामीण भागामध्ये आपल्या महाराष्ट्राची आपली  संस्कृती जोपासताना राखताना दिसत आहे.. अनेक ग्रामीण भागात अनेक गावांतील शाळेमध्ये दर आषाढी एकादशीनिमित्त अशा लहान शाळकरी मुलांकडून दिंडी काढताना दिसून येते संस्कृती जपताना दिसून येते. व या आषाढी एकादशी निमित्त कोल्हेवाडी गावातील लहानशा मुलांनी ही आषाढी एकादशी निमित्त वाजत गाजत ही दिंडी काढली आहे.. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गोंधळी मॅडम व उपशिक्षिका बाबर मॅडम होत्या. विठ्ठल- विराज महामुनी  व रुखमाई -निधी रांजणे हे लहान विद्यार्थी झाले होते त्यावेळी सर्व पालक, शाळा कमिटी अध्यक्ष, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला