वादळी वाऱ्याने महामार्गलगतच होर्डिंग कोसळले

वाई : घाटकोपर (मुंबई )येथे वादळी वाऱ्याने पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना असताना  सातारा जिल्ह्यात आनेवाडी टोल नाक्यावर बेकायदा होर्डिंगचे जाळे  मात्र, काल झालेल्या वादळी पावसात ही होर्डिंग भुईसपाट झाली.
  आनेवाडी  येथील टोल नाक्यावर या बेकायदा होर्डिंगचे जाळेच पसरले आहे
  ,अनेक भली मोठी होर्डिंग नागरिकांसाठी साक्षात यमदूत म्हणून उभी असल्याचे चित्र आहे,
  कारण आजपर्यँत अनेकदा वादळी वाऱ्याने येथील होर्डिंग पडली आहेत

   ,मात्र परवा धडकी भरविणाऱ्या झालेल्या पावसात पुणे बंगलूर महामार्गवर पाचवड पासून वाढे फाट्यापर्यंत असणारी बेकायदा जवळपास 70 ते 80 होर्डिंग पैकी 20 ते 25  होर्डिंग भुईसपाट झाली, सुदैवाणे या ठिकाणी कोणतीही जिवीत हानी झाली नाही मात्र, या सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये होर्डिंगचे पत्रे मात्र फुग्यासारखे हवेत उडताना दिसत होते,
   लाखो रुपये कमावणारे हे होर्डिंगधारक दंडलशाहीने ही होर्डिंग बेकायदा वापरात आनत आहेत.
   ते उभारताना देखील कोणतीही काळजी घेतली नसल्याचे दिसत आहे,त्यामुळे यांच्यावर नक्कीच राजकीय वरदहस्त आसल्याची कुजबुज चालू प्रवाशी वर्गामधून चालू आहे,
  जर यां ठिकाणी कालच्या पावसात काही गंम्भीर घटना घडली असती तर त्यासाठी जबाबदार कोण? 
   असा सवाल देखील उपस्थित होत आहे, का सबंधित प्रशासन घटना घडण्याची तर वाट पाहत नाही ना  ? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे,
यां होर्डिंग धारकावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे,

  टोल नाक्यावर उभारलेल्या चार्जिंग पॉईंटवर देखील शेजारी असणारे होर्डिंग पडले आहे याठिकाणी सुदैवाणे कोणी कर्मचारी किंवा प्रवाशी नसल्याने कोणतीही गभीर घटना घडली नाही.
 प्रशासनाने दखल घेतली नसल्याने, मात्र आता परिस्थिती पाहून तरी प्रशासनाने याबद्दल कडक कारवाई करावी?अन्यथातीव्र आंदोलन कारण्यात येईल असा इशारा अजिक्यतारा कारखान्याचे संचालक नितिन पाटील यांनी दिला आहे,

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त