माऊली माऊली’च्या गजरात मोठ्या भक्तिभावाने माऊलीच्या पालखीचे सातारा जिल्यात उत्साहात स्वागत
निरा नदीच्या पात्रात दत्त घाटावर श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नानOM SONAWALE
- Tue 28th Jun 2022 11:41 am
- बातमी शेयर करा
सातारा न्यूज : लोणंद : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आज मंगळवारी दि. 28 रोजी सातारा जिल्ह्यात आगमन झाले. निरा नदीच्या पात्रात दत्त घाटावर श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान घालण्यात आले. यावेळी वारकऱ्यांनी माऊली माऊली’च्या गजरात मोठ्या भक्तिभावाने पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले
सातारा जिल्ह्यात माऊलींच्या पालखीचे सहा मुक्काम होणार असून माऊलींच्या स्वागताची संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. माऊलीच्या स्वागतापूर्वी निरा नदीपात्रात पाडेगाव बाजू तीरावर दत्त घाटावर पादुकांना स्नान घालण्यात आले. निरा स्नानासाठी वीर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. माऊलींचा पालखी सोहळा नीरा नदीच्या जुन्या पुलावरून सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल.
नीरा नदीच्या पाडेगाव तीरावर माऊलींचा रथ थांबल्यावर माउलींच्या पादुकांना नीरा नदीत ‘नीरा स्नान’ घालण्यासाठी नेण्यात आली.
शासनामार्फत तीर्थक्षेत्र आराखड्यातून दत्त घाटाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. माऊलींना निरास्नान घालण्यासाठी नेण्यात येत असताना भाविकांची मोठी गर्दी होते.. या ठिकाणी गर्दी गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
lonad
dyaneshwar
shridynaneshwarmauki
nira
nirariver
mauli
pandharpur
स्थानिक बातम्या
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 28th Jun 2022 11:41 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 28th Jun 2022 11:41 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 28th Jun 2022 11:41 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 28th Jun 2022 11:41 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Tue 28th Jun 2022 11:41 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Tue 28th Jun 2022 11:41 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Tue 28th Jun 2022 11:41 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Tue 28th Jun 2022 11:41 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Tue 28th Jun 2022 11:41 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Tue 28th Jun 2022 11:41 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Tue 28th Jun 2022 11:41 am











