'या' राशींवर असणार श्री हनुमानाची विशेष कृपा, होणार मोठा लाभ
Satara News Team
- Sat 12th Aug 2023 09:42 am
- बातमी शेयर करा
आजचे राशी भविष्य 12 ऑगस्ट 2023 : कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?
मेष राशी : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. नशीब उजळण्यास सुरुवात होणार. मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार. आरोग्य सुदृढ राहील. नियमित व्यायाम, योग केल्याने निरोगी राहाल. आर्थिकस्थितीत सुधारणा होईल. अचानक मोठा लाभ होईल. आजचा शुभ रंग - पांढरा.
वृषभ राशी : दूरचा प्रवास होऊ शकतो. जोडीदारासोबत फिरायला जाण्याची शक्यता आहे. नवीन जमीन खरेदीची शक्यता आहे. वायफळ खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आजचा शुभ रंग - पिवळा.
मिथुन राशी : आर्थिक लाभ झाल्याने तुमचा दिवस आनंदाचा जाईल. कर्जाची परतफेड कराल. नातेवाईकांचे घरी आगमन होऊ शकते. सासुरवाडीतून आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - लाल.
कर्क राशी : मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार. गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल. नवीन गाडी किंवा सोने खरेदी करु शकता. पौष्टिक आहार आणि नियमित व्यायाम करा. अचानक आनंदाची बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - नारंगी.
सिंह राशी : प्रेयसीसोबत बाहेर जेवायला जाण्याचं प्लानिंग कराल. दाम्पत्य जीवनात वाद-विवाद होऊ शकतात. तुमचा प्रामाणिकपणा आणि कठोर मेहनत यासाठी तुमचे कौतुक होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक असेल. आजचा शुभ रंग - हिरवा.
कन्या राशी: आत्मविश्वासात वाढ होईल. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्हाला प्रेरणा मिळेल. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्यांवर तोडगा निघेल. कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. आजचा शुभ रंग - पिवळा.
तूळ राशी : धनलाभ होईल. आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. अचानक आनंदाची बातमी मिळेल. आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असेल. नव्या कार्याची सुरुवात करु शकता. आजचा शुभ रंग - लाल.
वृश्चिक राशी : कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. नवी जबाबदारी तुम्हाला सोपवली जाईल. भविष्याच्या संदर्भात नव्या योजना सुरू कराल. धार्मिकस्थळी भेट देण्याचं नियोजन कराल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - निळा.
धनु राशी : नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीत वाढ होईल. कामाचा ताण सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. हाती घेतलेले काम वेळेवर पूर्ण केल्यास वरिष्ठ खूश होतील. इतरांवर अवलंबून राहू नका. आजचा शुभ रंग - केशरी.
मकर राशी : आत्मविश्वासात वाढ होईल. कामाच्या व्यापामुळे स्वभावात चिडचिड जाणवेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. वाहन खरेदीचं नियोजन कराल. धनलाभ होण्याचा योग आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
कुंभ राशी : संपत्तीत गुंतवणूक करण्याचा विचार कराल. ज्येष्ठांचा सल्ला घेऊनच नवीन कार्याची सुरुवात करा. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याचं नियोजन कराल. धार्मिकस्थळी भेट द्याल. आजचा शुभ रंग - जांभळा.
मीन राशी : आत्मविश्वासात वाढ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी विविध समस्या निर्माण होऊ शकतात. अचानक धनलाभाचा योग आहे. आजचा शुभ रंग - लाल.
स्थानिक बातम्या
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 12th Aug 2023 09:42 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 12th Aug 2023 09:42 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Sat 12th Aug 2023 09:42 am
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Sat 12th Aug 2023 09:42 am
संबंधित बातम्या
-
गुरुवारी { उद्या } पहाटे पूर्व आकाशात अनुभवता येणार शुक्र-मंगळ युतीचा नजारा
- Sat 12th Aug 2023 09:42 am
-
मैत्री एक नातं रक्तापलिकडचं....!
- Sat 12th Aug 2023 09:42 am
-
दहीहंडीचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा आजचे राशीभविष्य
- Sat 12th Aug 2023 09:42 am
-
'या' राशींनी आज घ्या काळजी, असा आहे बुधवारचा दिवस
- Sat 12th Aug 2023 09:42 am
-
वृषभ, कन्या, मकर, मीन राशीच्या लोकांनी मंगळवारी या गोष्टी करू नयेत, जाणून घ्या कसा असेल दिव
- Sat 12th Aug 2023 09:42 am
-
2 September: 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, धनलाभ होईल
- Sat 12th Aug 2023 09:42 am
-
सप्टेंबर महिन्याची सुरुवात दमदार होणार, 'या' राशीच्या व्यक्तींना होणार लाभ
- Sat 12th Aug 2023 09:42 am
-
31 august: ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा राशीभविष्य
- Sat 12th Aug 2023 09:42 am













