निकाल लागताच शिंदे गटाचा फटाके फोडून जल्लोष

सातारा  : महाराष्ट्र राज्यातील सत्तासंघर्षाबाबतचा निकाल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या बाजूने लागल्याने खरी शिवसेना हि एकनाथ शिंदेंची असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगताच शिवसेना सातारा शहरप्रमुख श्री.निलेश मोरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सातारा जिल्हा कार्यालयाबाहेर फटाके फोडून छत्रपती शिवाजी महाराज की जय, एकनाथजी शिंदे साहेब यांचा विजय असो, शिवसेनेचा विजय असो,अशा घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला. 

यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख अमोल खुडे , विक्रम यादव शहर संघटक शुभम  भिसे , अमोल इंगोले, किरण कांबळे, ओंकार बर्गे विभागप्रमुख सयाजी शिंदे, सिद्धेश जाधव, मनोज भोसले, यश खत्री ,  एझाज काझी, हृषिकेश शिवडावकर, उपविभाग प्रमुख आदित्य यादव, शाखाप्रमुख प्रथमेश बाबर, मनीष मेथा, शुभम मेनकुदळे, ओंकार गायकवाड, अनिकेत भिसे , गणेश शिखरे, साईराज इथापे आदी उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला