समर्थ मंदिर चौकातील गॅरेजमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा शॉक लागून त्यांचा मृत्यू
Satara News Team
- Tue 11th Apr 2023 10:10 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरातील समर्थ मंदिर चौकातील गॅरेजमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. १०) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली असून घटनेनंतर परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. राहूल बबन वायदंडे (वय 35, रा. मंगळवार पेठ, सातारा) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, समर्थ चौकातून बोगदा परिसर जाणाऱ्या रस्त्यावर गॅरेज दुकान आहे. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास राहूल वायदंडे हे पाणी मारत असताना अचानक त्यांना विजेचा जोराचा धक्का बसला. या घटनेने परिसर हादरला. गॅरेज मधील आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले. जोराचा विजेचा धक्का बसल्याने वायदंडे जागीच कोसळले. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Tue 11th Apr 2023 10:10 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 11th Apr 2023 10:10 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Tue 11th Apr 2023 10:10 am
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Tue 11th Apr 2023 10:10 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 11th Apr 2023 10:10 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 11th Apr 2023 10:10 am
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Tue 11th Apr 2023 10:10 am
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Tue 11th Apr 2023 10:10 am
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Tue 11th Apr 2023 10:10 am
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Tue 11th Apr 2023 10:10 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Tue 11th Apr 2023 10:10 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Tue 11th Apr 2023 10:10 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Tue 11th Apr 2023 10:10 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Tue 11th Apr 2023 10:10 am













