युवतीस पळवून अाणल्याबद्दल युवकास अटक
ओमकार सोनावणे
- Tue 6th Sep 2022 04:18 pm
- बातमी शेयर करा
नागठाणे ; अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून आणल्याबद्दल बोरगाव पोलिसांनी संशयित युवकास ताब्यात घेतले.स्वप्नील सोमनाथ इंगवले(वय ल.१९, रा. अतीत, ता. सातारा) असे या संशयिताचे नाव आहे.संशयित व मुलीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्नील सोमनाथ इंगवले याने अल्पवयीन मुलीस मुंबईतून पळवून आणून नागठाण्यात लपवले होते. याबाबत वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांच्यासह प्रवीण शिंदे, राजू शिखरे, विजय साळुंखे, विशाल जाधव,महिला पोलीस मेघा बनसोडे, सारिका खोचरे या पोलिस पथकाने मुलीच्या वर्णनानुसार शोध घेतला. त्यात संबंधित मुलगी व संशयित नागठाण्यात आढळले. त्यानंतर मुलीस तिच्या नातेवाइकांकडे सोपविण्यात आले. संशयितास ताब्यात घेऊन वरळी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Tue 6th Sep 2022 04:18 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 6th Sep 2022 04:18 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Tue 6th Sep 2022 04:18 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Tue 6th Sep 2022 04:18 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Tue 6th Sep 2022 04:18 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Tue 6th Sep 2022 04:18 pm
-
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Tue 6th Sep 2022 04:18 pm
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Tue 6th Sep 2022 04:18 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Tue 6th Sep 2022 04:18 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Tue 6th Sep 2022 04:18 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Tue 6th Sep 2022 04:18 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Tue 6th Sep 2022 04:18 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Tue 6th Sep 2022 04:18 pm











