पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांचा जाहीर निषेध.पत्रकार संघ जावळी तालुका आक्रमक

 जावळी : त्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी पत्रकार संघ जावळी तालुका पत्रकार संघ  सदस्यांची एकमुखी मागणी जावळी तालुका पत्रकार संघाचे जावळी वतीने शशिकांत वारिशेच्या मृत्यू प्रकरणी तहसीलदार मा.राजेंद्र पोळ यांना  पत्रकार संघाचे   तालुकाध्यक्ष। वसीम शेख कार्याध्यक्ष अंकुश कोकरे उपाध्यक्ष संतोष बेलोसे उपाध्यक्ष शरद रांजणे , सचिव विनोद वेदे पत्रकार संघाचे मार्गदर्शक इम्तियाज मुजावर दत्ता पवार सादिक सय्यद  संजय शेलाटकर सुजित धनवडे बापू वाघ जुबेर शेख  महेश बारटक्के संतोष मालुसरे  मोहसीन शेख शहाजी गुजर
 हस्ते निवेदन देण्यात आले.  तालुक्यातील सर्व पत्रकार व डिजिटल मिडीयातील पत्रकार उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला