कुडाळ पाचवड रोडवर मारुती सुझुकी कारचा बोनेट मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग

जावळी :जावळी तालुक्यातील कुडाळ पाचवड रोडवर म्हसवे फाट्याच्या नजीक आज सकाळी दहाच्या सुमारास अचानक मारुती सुझुकी कारचा  बोनेट मध्ये  शॉर्ट सर्किटमुळे आग लागली व बघता बघता  आगीने मोठ्या प्रमाणात संपूर्ण कारला आगीने मिठीत घेतले   सुदेवाने यामध्ये चालक बचावला आहे
चालू कार  मधून चालक मयूर शिंदे यांना गाडीमध्ये काहीतरी जळलेले चा वास आलात्यांनी कार चालू मध्येच थांबवली बघता बघता बोनेट मधून एक मोठा आवाज आला व चालक मयूर शिंदे यांनी चालू गाडी मधून बाहेर उडी मारली व क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले
 कुडाळ पाचवड रोड वर  द  बर्निंग कार मुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक दोन्हीही बाजूने थांबली होती घटनास्थळी नागरिक लांबूनही घटना पाहत होते कारण कार ही पेट्रोलची होती 
जावळी तालुक्यातअद्यापही कुठेच फायर ब्रिगेड ची गाडी नसल्याने अशा घटना घडल्यानंतर इमर्जन्सी मध्ये कोणतीही फायर ब्रिगेडची सेवा नसल्याने नागरिकांनी ही खंतत व्यक्त केली

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त