आंधळी जि. प. केंद्र शाळेचा बाल बाजार उत्साहात
विशाल गुरव
- Sat 25th Feb 2023 04:07 pm
- बातमी शेयर करा
आंधळी : आंधळी येथील जि. प. प्राथमिक शाळेत ‘बाल आनंद बाजार’ उत्साहात पार पडला. यावेळी २५ स्टॉल मधून विद्यार्थ्यांनी ७ हजार रुपयांच्या साहित्याची विक्री केली. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे मिळावेत. यासाठी येथील प्राथमिक शाळेत ‘बाल आनंद बाजार’ या उपक्रमाचे आयोजन केले होते. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूराव काळे, सरपंच दादासाहेब काळे ग्रा. सदस्य अतुल खरात, प्रकाश वलेकर, पोलीस पाटील विशाल गुरव, संतोष काळे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी मुलांनी परिसरात पिकत असलेला भाजीपाला, स्टेशनरी वस्तू, खाऊची दुकाने, हॉटेल, गेम्सचे स्टॉल, विविध प्रकारची फुलझाडे, फळांची दुकाने मांडली होती. या आनंदी बाजारातून विद्यार्थ्यांची ७ हजार हून अधिक रुपयांची उलाढाल झाली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम काळे व सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी मेहनत घेतली.
स्थानिक बातम्या
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 25th Feb 2023 04:07 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 25th Feb 2023 04:07 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Sat 25th Feb 2023 04:07 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Sat 25th Feb 2023 04:07 pm
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Sat 25th Feb 2023 04:07 pm
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 25th Feb 2023 04:07 pm
संबंधित बातम्या
-
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Sat 25th Feb 2023 04:07 pm
-
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Sat 25th Feb 2023 04:07 pm
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Sat 25th Feb 2023 04:07 pm
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Sat 25th Feb 2023 04:07 pm
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Sat 25th Feb 2023 04:07 pm
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Sat 25th Feb 2023 04:07 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Sat 25th Feb 2023 04:07 pm










