उत्तर कोरेगा मध्ये अनेक पतसंस्था बंद तर काही संस्था देईनात वार्षिक अहवाल

  उत्तर कोरेगाव तालुका तसा दुष्काळी भाग परंतु सहकारात जिल्ह्यात  नाव - लौकीक परंतु आता या भागात अनेक सहकारी पतसंस्थानी ढिसाळ कारभार अन अझानी संचालक त्यामुळे सोळशी पासून ते पळशी पर्यत अनेक पतसंस्थानी अखेर आपले दरवाजे बंद केले  तर काही पतसस्थानी विलीनीकरन करून मोकळ्या झाल्या या मध्ये भरडला गेला तो ठेवीदार सभासद बंद सस्था मधी शेअर्स ठेवी गेल्या गंगाजली संचालक मंडळ झाले नामा - निराळे तर ज्या पतसंस्था अस्थिवात आहे त्या देखाल सभासदाना घरपोहोच  वार्षिक अहवाल देत नाही त तर वार्षिक सभेमध्ये सभासदाना वार्षिक अहवाल दिला जात नाही परंतु वार्षिक अवाहलाचे वाचन आणि एक मुख्याने ठराव मंजूर त्यानंतर सभासदांना स्नेह भोजन अशी  वार्षिक सभा झाली आहे 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त