आ.जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील भरधाव स्कार्पिओने दुचाकीला उडवले..! दोन जण जागीच ठार.

आंधळी  : माण तालुक्यातील दहिवडी वेदाल रोडवर शेरेवाडी नजीक भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये मान खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांच्या  ताफ्यातील ब्लॅक स्कार्पिओ वाहनाने भरधाव वेगाने दुचाकी ला उडवले असून या अपघातामध्ये दुचाकी वरील दोन जण जागीच ठार  झाले असल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. 
     या अपघातामध्ये दोन जण जागेच ठार झाले असून बिदाल शेरेवाडी गावावर शोकांकला पसरली आहे. 

दरम्यान आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडी  दहिवडीच्या दिशेने दिशेने जात असताना शेरेवाडी कडून  बिदालकडे वळत असताना समोरून आलेले ब्लॅक स्कार्पिओ जोरदार धडक झाल्याने शेरेवाडी येथील अनिकेत नितीन मगर (वय 26 वर्ष) रणजित राजेंद्र मगर (वय 32 वर्ष) यांचा अपघात झाल्याने गंभीर जखमी झाले असून त्यांना तत्काळ दहिवडी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून उपचारापूर्वी दोघांचा मृत्यू झाला.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी  निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

फलटण पंचायत समिती सभापती निवडणुकी साठी निवडणूक निर्णय अधिकारी सौ. प्रियांका आंबेकर( प्रांत ) तथा उपविभागीय अधिकारी फलटण यांचे ऐवजी दुसरा अधिकारी द्या:शिवसेना जिल्हाप्रमुख श्री .चंद्रकांत दादा जाधव.

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

विकासाचा महामेरू सकलजनांसी आधारू.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर.व आमदार सचिन पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना;  २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला