हिरकणी पुरस्कारासाठी सौ. माधुरी राजेंद्र फाळके यांची निवड
सतिश जाधव - Wed 15th May 2024 11:18 am
- बातमी शेयर करा
देशमुखनगर : नागठाणे ता. सातारा येथील जयहिंद फाऊंडेशन सदस्या माधुरी फाळके यांची हिरकणी पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
सौ. फाळके या पोलिस मित्र समिती सातारा तालुका महिला अध्यक्षा, महिला दक्षता समिती बोरगाव पोलिस स्टेशनच्या सदस्या या पदावर असून सामाजिक कार्य करत आहेत.
जयहिंद फाउंडेशन ही शहिद वीरजवान कुटुंबासाठी सामजिक कार्य करणारी एकमेव संस्था आहे.जयहिंद फाऊंडेशन सातारा,पुणे, मुंबई, बारामती,जावली, वर्धा, गोंदिया,गोवा, जम्मू काश्मीर इ.ठिकाणी शहिद कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करत आहेत.वीरजवान शाहिद झाल्यानंतर शहीद परिवारातील सदस्याना मानसिक आधार देण्याची जबाबदारी जयहिंद फाउंडेशन घेते.वीरपत्नी यांना सौभाग्य अलंकार घालून साडी चोळी देऊन हळदी कुंकू लावून सन्मान करण्यात येतो.समाजात आदर आणि अभिमानाने जगण्याचा अधिकार जयहिंद फाउंडेशनने वीरपत्नींना दिला आहे.त्याचप्रमाणे वीरमातांचा देखील वार्षिक सन्मान सोहळ्यात सन्मान करण्यात आला आहे.गावच्या गाव विधवा प्रथा मुक्त अभियान राबविण्याचा वसा जयहिंद फाउंडेशनने घेतला आहे.अपशिंगे मि., नागझरी,डिस्कळ, ओझर्डे, वाई इ.गावामध्ये विधवा प्रथा मुक्त अभियान राबविण्यात आले आहे.
१६ में २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता जिल्हा परिषद ग्राउंड हिरकणी पुरस्काराचे आयोजित करण्यात आला आहे.
स्थानिक बातम्या
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 15th May 2024 11:18 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 15th May 2024 11:18 am
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Wed 15th May 2024 11:18 am
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 15th May 2024 11:18 am
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Wed 15th May 2024 11:18 am
संबंधित बातम्या
-
परंपरागत शिवजयंती निमित्त फलटण येथे भव्य दुचाकी रॅली
- Wed 15th May 2024 11:18 am
-
फलटण येथे शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
- Wed 15th May 2024 11:18 am
-
अक्षय तृतीया विशेष : क्रांतिसूर्य महात्मा बसवेश्वर
- Wed 15th May 2024 11:18 am
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Wed 15th May 2024 11:18 am
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Wed 15th May 2024 11:18 am
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Wed 15th May 2024 11:18 am











