साताऱ्यात रायगाव गावानजीक 'विठाई' बसला अचानक भीषण आग.
Satara News Team
- Mon 12th Jun 2023 01:01 pm
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्यात रायगाव गावानजीक 'विठाई' बस ला अचानक आग.. आगीत संपूर्ण बस जळून खाक..
साताऱ्यात आनेवाडी टोलनाक्यानजीक रायगाव गावच्या हद्दीत एसटी महामंडळाच्या 'विठाई' बसला अचानक आग लागली.. या आगीत बस संपूर्ण जळून खाक झालीये.. राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने जात असताना शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे..इंजिन ला आग लागल्याचे समजतात चालकाने प्रसंगावधान राखत बस तात्काळ महामार्गावर थांबवत बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले.. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.. घटनेची माहिती समजताच एसटी चे कर्मचारी आणि अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी रवाना झालीये.. आगीचे आणि धुराचे लोळ महामार्गावर पसरल्याने पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सर्व्हिस रोड वरून वळवण्यात आलीये..घटनास्थळी तालुका आणि महामार्ग पोलीस दाखल झाले आहेत..
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Mon 12th Jun 2023 01:01 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Mon 12th Jun 2023 01:01 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Mon 12th Jun 2023 01:01 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 12th Jun 2023 01:01 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 12th Jun 2023 01:01 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 12th Jun 2023 01:01 pm
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Mon 12th Jun 2023 01:01 pm
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Mon 12th Jun 2023 01:01 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 12th Jun 2023 01:01 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Mon 12th Jun 2023 01:01 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Mon 12th Jun 2023 01:01 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Mon 12th Jun 2023 01:01 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Mon 12th Jun 2023 01:01 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Mon 12th Jun 2023 01:01 pm













