बॉम्बे रेस्टॉरंट जवळ मर्डर झालेला व्यक्ती वाईचा अर्जुन यादव 

सातारा न्यूज  कुणाल खांदरे :  वाई तालुक्यातील राहणारा अर्जुन यादव याचा सातारा बॉम्बे रेस्टॉरंट नटराज मंदिराच्या जवळच एका अज्ञात आणि डोक्यात रिवाल्वर च्या साह्याने गोळी मारून खून केला असल्याची घटनेने संपूर्ण सातारा शहर हादरून गेलाय या संदर्भात घटनास्थळी पोलीस दाखल होत असतानाच पंचनामा देखील केला आहे मात्र अज्ञात व्यक्तीने ज्याच्या डोक्यात गोळी घालून मर्डर केला त्याचं नाव अर्जुन राणा असून 2020 मध्ये वाई एमआयडीसी मध्ये मर्डर झालेला मृत अर्जुन यादव ने त्यावेळी फायरिंग केली होती या प्रकरणात वाई पोलिस स्थानकामध्ये त्याच्यावर गुन्हा 307 कलमाने दाखल झाला होता सध्या तो जामिनावर बाहेर होता मात्र अर्जुन यादव याचा मर्डर पूर्व भांडणातूनच झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळावर जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल यांनी भेट दिली असून मूर्त झालेला व्यक्ती वाई येथील असल्याचे देखील त्यांनी सांगितले मात्र डोक्यात गोळी घालून पसार झालेला तो अज्ञात व्यक्ती कोण याकडे आता पोलिसांचा तपास सुरू आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त