श्री प्रदीप झणझणे यांची फलटण भाजपामधून हकालपट्टी श्रीअमोल सस्ते

फलटण: फलटण शिवसेना उबाठां गटातून नुकताच फलटण भाजपामध्ये प्रवेश केलेले श्री प्रदीप झणझणे यांनी महायुतीचे फलटण मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार श्री सचिन पाटील यांच्या बद्दल एका मुलाखतीत टीका केल्याने आणि या मुलाखतीत श्री सचिन पाटील आमदार यांच्या बद्दल जनसामान्यात गैरसमज निर्माण होतील अशी वक्तव्य केली आहेत


 आमदार श्री सचिन पाटील यांनी आपल्या कामाला नुकतीच सुरुवात केली आहे. आणि आपल्याच महायुतीच्या लोकप्रतिनिधी बाबत जनसामान्यांच्या मनात गैरसमज निर्माण होईल असे बोलणे पक्षाच्या आणि महायुतीच्या शिस्तीत शोभत नाही म्हणून सर्व वरिष्ठांशी चर्चा करून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे फलटण भाजपा मंडळ अध्यक्ष श्री अमोल सस्ते यांनी सविस्तर माहिती दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त