अनंत मध्ये शासकीय रेखाकला सराव परीक्षेचा बक्षीस समारंभ संपन्न
Satara News Team
- Mon 18th Sep 2023 12:35 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा एज्युकेशन सोसायटी व गौतम बोधे पाल्य पालक सहाय्यक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत इंग्लिश स्कूल सातारा येथे शासकीय रेखाकला सराव परीक्षा पार पडल्या या परीक्षेचा बक्षीस समारंभ १५ सप्टेंबर रोजी अनंत इंग्लिश स्कूल येथे एकबोटी सभागृहा मध्ये झाला यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार तसेच संस्थेच्या चेअरमन चेतनाताई माजगावकर संचालक डॉ. धनंजय बोधे,श्री. सुनील झंवर, श्री सुहास कुलकर्णी,श्री. मधुकर फडतरे ,श्री अजित साळुंखे शालाप्रमुख श्रीमंत गायकवाड,जितेंद्र देवकर तसेच सर्व शाखाचे प्रमुख उपस्थित होते.
इलेमेंटरी सराव परीक्षेत
संकल्प चित्रांमध्ये सिद्धी राहुल जगताप गुरुकुल स्कूल प्रथम, मानसी जाधव डॉ.जे.डब्ल्यू आयर्न अकॅडमी द्वितीय, श्रेयसी घोरपडे मोना स्कूल तृतीय.
स्मरण चित्र मध्ये सनद जाधव श्रीपतराव स्कूल प्रथम, हर्षवर्धन डांगे अनंत इंग्लिश स्कूल द्वितीय, कनिष्का चव्हाण शाहूपुरी माध्यमिक विद्यालय तृतीय
अक्षरलेखन चित्रामध्ये रितवी गबंरे मोना स्कूल प्रथम, अजित सपकाळ अनंत इंग्लिश स्कूल द्वितीय, मुस्कान सय्यद इक्रा इंग्लिश स्कूल तृतीय.
वस्तूचित्रांमध्ये काव्य इंदुलकर डॉ. जे.डब्ल्यू आयर्न अकॅडमी प्रथम, वेदांती निलेश जाधव गुरुकुल स्कूल द्वितीय, सर्वज्ञ शेंडे निर्मला कॉन्व्हेंट स्कूल तृतीय,
इंटरमिजिएट सराव परीक्षेमध्ये
वस्तूचित्रांमध्ये आदिती गणदास गुरुकुल स्कूल सातारा प्रथम, अपूर्व पवार निर्मला कॉन्व्हेंट स्कूल द्वितीय, भूमी दवे अनंत इंग्लिश स्कूल तृतीय,
अक्षरलेखन चित्रांमध्ये अवधूत देशमाने अनंत इंग्लिश स्कूल प्रथम, तेजस्विनी शिंदे अनंत इंग्लिश स्कूल द्वितीय, जानवी चव्हाण के एस डी शानबाग तृतीय,
स्मरण चित्र मध्ये ओजस देशमुख अनंत इंग्लिश स्कूल प्रथम, वैभवी मुळे अनंत इंग्लिश स्कूल द्वितीय, श्रेया घोलप निर्मला कॉन्व्हेंट तृतीय,
संकल्प चित्रांमध्ये निर्जरी कुंभार अनंत इंग्लिश स्कूल प्रथम, मधुरा पिसाळ गुरुकुल स्कूल द्वितीय, नम्रता देशमुख कन्या शाळा तृतीय,
यावर्षीचा संस्थेकडून दिला जाणारा आदर्श कला शिक्षक पुरस्कार श्री. उमेश देशमुख भारत विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, वाघोली तालुका कोरेगाव यांना देण्यात आला.
यावेळेस प्रमुख पाहुणे दादासाहेब सुतार यांनाही सन्मानचिन्ह देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला त्यांनी संस्थेने राबवलेले या उपक्रमाबद्दल कौतुक केले हा शासकीय रेखाकला सराव परीक्षा हा उपक्रम महाराष्ट्रात एकमेव सातारा एज्युकेशन सोसायटी राबवते याबद्दल संस्थेचे कौतुक केले हा उपक्रम पुढे असा असाच चालू ठेवावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग करून घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले संस्थेचे चेअरमन चेतनाताई माजगावकर यांनी बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या परीक्षेचे परीक्षण करणारे कलाशिक्षक श्री किशोर कुदळे, श्री. सुजय शेवते,श्री.बाळासाहेब कचरे यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच ही परीक्षा पार पाडण्यासाठी एनसीसी प्रमुख श्री. सुतार डी. एम. व एनसीसीचे विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला. या परीक्षेतील सर्व चांगल्या चित्रांचे प्रदर्शन श्री. राजेंद्र बारामते सर व श्री. पियुष ठाकरे सर यांनी चांगल्या प्रकारे मांडणी केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अविनाश आगलावे यांनी केले तसेच या परीक्षा व कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार श्री. अभिनय बर्गे यांनी मांडले.:
सातारा एज्युकेशन सोसायटी व गौतम बोधे पाल्य पालक सहाय्यक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत इंग्लिश स्कूल सातारा येथे शासकीय रेखाकला सराव परीक्षा पार पडल्या या परीक्षेचा बक्षीस समारंभ १५ सप्टेंबर रोजी अनंत इंग्लिश स्कूल येथे एकबोटी सभागृहा मध्ये झाला यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार तसेच संस्थेच्या चेअरमन चेतनाताई माजगावकर संचालक डॉ. धनंजय बोधे,श्री. सुनील झंवर, श्री सुहास कुलकर्णी,श्री. मधुकर फडतरे ,श्री अजित साळुंखे शालाप्रमुख श्रीमंत गायकवाड,जितेंद्र देवकर तसेच सर्व शाखाचे प्रमुख उपस्थित होते.
इलेमेंटरी सराव परीक्षेत
संकल्प चित्रांमध्ये सिद्धी राहुल जगताप गुरुकुल स्कूल प्रथम, मानसी जाधव डॉ.जे.डब्ल्यू आयर्न अकॅडमी द्वितीय, श्रेयसी घोरपडे मोना स्कूल तृतीय.
स्मरण चित्र मध्ये सनद जाधव श्रीपतराव स्कूल प्रथम, हर्षवर्धन डांगे अनंत इंग्लिश स्कूल द्वितीय, कनिष्का चव्हाण शाहूपुरी माध्यमिक विद्यालय तृतीय
अक्षरलेखन चित्रामध्ये रितवी गबंरे मोना स्कूल प्रथम, अजित सपकाळ अनंत इंग्लिश स्कूल द्वितीय, मुस्कान सय्यद इक्रा इंग्लिश स्कूल तृतीय.
वस्तूचित्रांमध्ये काव्य इंदुलकर डॉ. जे.डब्ल्यू आयर्न अकॅडमी प्रथम, वेदांती निलेश जाधव गुरुकुल स्कूल द्वितीय, सर्वज्ञ शेंडे निर्मला कॉन्व्हेंट स्कूल तृतीय,
इंटरमिजिएट सराव परीक्षेमध्ये
वस्तूचित्रांमध्ये आदिती गणदास गुरुकुल स्कूल सातारा प्रथम, अपूर्व पवार निर्मला कॉन्व्हेंट स्कूल द्वितीय, भूमी दवे अनंत इंग्लिश स्कूल तृतीय,
अक्षरलेखन चित्रांमध्ये अवधूत देशमाने अनंत इंग्लिश स्कूल प्रथम, तेजस्विनी शिंदे अनंत इंग्लिश स्कूल द्वितीय, जानवी चव्हाण के एस डी शानबाग तृतीय,
स्मरण चित्र मध्ये ओजस देशमुख अनंत इंग्लिश स्कूल प्रथम, वैभवी मुळे अनंत इंग्लिश स्कूल द्वितीय, श्रेया घोलप निर्मला कॉन्व्हेंट तृतीय,
संकल्प चित्रांमध्ये निर्जरी कुंभार अनंत इंग्लिश स्कूल प्रथम, मधुरा पिसाळ गुरुकुल स्कूल द्वितीय, नम्रता देशमुख कन्या शाळा तृतीय,
यावर्षीचा संस्थेकडून दिला जाणारा आदर्श कला शिक्षक पुरस्कार श्री. उमेश देशमुख भारत विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, वाघोली तालुका कोरेगाव यांना देण्यात आला.
यावेळेस प्रमुख पाहुणे दादासाहेब सुतार यांनाही सन्मानचिन्ह देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला त्यांनी संस्थेने राबवलेले या उपक्रमाबद्दल कौतुक केले हा शासकीय रेखाकला सराव परीक्षा हा उपक्रम महाराष्ट्रात एकमेव सातारा एज्युकेशन सोसायटी राबवते याबद्दल संस्थेचे कौतुक केले हा उपक्रम पुढे असा असाच चालू ठेवावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग करून घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले संस्थेचे चेअरमन चेतनाताई माजगावकर यांनी बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या परीक्षेचे परीक्षण करणारे कलाशिक्षक श्री किशोर कुदळे, श्री. सुजय शेवते,श्री.बाळासाहेब कचरे यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच ही परीक्षा पार पाडण्यासाठी एनसीसी प्रमुख श्री. सुतार डी. एम. व एनसीसीचे विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला. या परीक्षेतील सर्व चांगल्या चित्रांचे प्रदर्शन श्री. राजेंद्र बारामते सर व श्री. पियुष ठाकरे सर यांनी चांगल्या प्रकारे मांडणी केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अविनाश आगलावे यांनी केले तसेच या परीक्षा व कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार श्री. अभिनय बर्गे यांनी मांडले.
एज्युकेशन सोसायटी व गौतम बोधे पाल्य पालक सहाय्यक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत इंग्लिश स्कूल सातारा येथे शासकीय रेखाकला सराव परीक्षा पार पडल्या या परीक्षेचा बक्षीस समारंभ १५ सप्टेंबर रोजी अनंत इंग्लिश स्कूल येथे एकबोटी सभागृहा मध्ये झाला यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार तसेच संस्थेच्या चेअरमन चेतनाताई माजगावकर संचालक डॉ. धनंजय बोधे,श्री. सुनील झंवर, श्री सुहास कुलकर्णी,श्री. मधुकर फडतरे ,श्री अजित साळुंखे शालाप्रमुख श्रीमंत गायकवाड,जितेंद्र देवकर तसेच सर्व शाखाचे प्रमुख उपस्थित होते.
इलेमेंटरी सराव परीक्षेत
संकल्प चित्रांमध्ये सिद्धी राहुल जगताप गुरुकुल स्कूल प्रथम, मानसी जाधव डॉ.जे.डब्ल्यू आयर्न अकॅडमी द्वितीय, श्रेयसी घोरपडे मोना स्कूल तृतीय.
स्मरण चित्र मध्ये सनद जाधव श्रीपतराव स्कूल प्रथम, हर्षवर्धन डांगे अनंत इंग्लिश स्कूल द्वितीय, कनिष्का चव्हाण शाहूपुरी माध्यमिक विद्यालय तृतीय
अक्षरलेखन चित्रामध्ये रितवी गबंरे मोना स्कूल प्रथम, अजित सपकाळ अनंत इंग्लिश स्कूल द्वितीय, मुस्कान सय्यद इक्रा इंग्लिश स्कूल तृतीय.
वस्तूचित्रांमध्ये काव्य इंदुलकर डॉ. जे.डब्ल्यू आयर्न अकॅडमी प्रथम, वेदांती निलेश जाधव गुरुकुल स्कूल द्वितीय, सर्वज्ञ शेंडे निर्मला कॉन्व्हेंट स्कूल तृतीय,
इंटरमिजिएट सराव परीक्षेमध्ये
वस्तूचित्रांमध्ये आदिती गणदास गुरुकुल स्कूल सातारा प्रथम, अपूर्व पवार निर्मला कॉन्व्हेंट स्कूल द्वितीय, भूमी दवे अनंत इंग्लिश स्कूल तृतीय,
अक्षरलेखन चित्रांमध्ये अवधूत देशमाने अनंत इंग्लिश स्कूल प्रथम, तेजस्विनी शिंदे अनंत इंग्लिश स्कूल द्वितीय, जानवी चव्हाण के एस डी शानबाग तृतीय,
स्मरण चित्र मध्ये ओजस देशमुख अनंत इंग्लिश स्कूल प्रथम, वैभवी मुळे अनंत इंग्लिश स्कूल द्वितीय, श्रेया घोलप निर्मला कॉन्व्हेंट तृतीय,
संकल्प चित्रांमध्ये निर्जरी कुंभार अनंत इंग्लिश स्कूल प्रथम, मधुरा पिसाळ गुरुकुल स्कूल द्वितीय, नम्रता देशमुख कन्या शाळा तृतीय,
यावर्षीचा संस्थेकडून दिला जाणारा आदर्श कला शिक्षक पुरस्कार श्री. उमेश देशमुख भारत विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, वाघोली तालुका कोरेगाव यांना देण्यात आला.
यावेळेस प्रमुख पाहुणे दादासाहेब सुतार यांनाही सन्मानचिन्ह देऊन त्यांचाही गौरव करण्यात आला त्यांनी संस्थेने राबवलेले या उपक्रमाबद्दल कौतुक केले हा शासकीय रेखाकला सराव परीक्षा हा उपक्रम महाराष्ट्रात एकमेव सातारा एज्युकेशन सोसायटी राबवते याबद्दल संस्थेचे कौतुक केले हा उपक्रम पुढे असा असाच चालू ठेवावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग करून घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले संस्थेचे चेअरमन चेतनाताई माजगावकर यांनी बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या परीक्षेचे परीक्षण करणारे कलाशिक्षक श्री किशोर कुदळे, श्री. सुजय शेवते,श्री.बाळासाहेब कचरे यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच ही परीक्षा पार पाडण्यासाठी एनसीसी प्रमुख श्री. सुतार डी. एम. व एनसीसीचे विद्यार्थी यांचाही सत्कार करण्यात आला. या परीक्षेतील सर्व चांगल्या चित्रांचे प्रदर्शन श्री. राजेंद्र बारामते सर व श्री. पियुष ठाकरे सर यांनी चांगल्या प्रकारे मांडणी केल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अविनाश आगलावे यांनी केले तसेच या परीक्षा व कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार श्री. अभिनय बर्गे यांनी मांडले.
स्थानिक बातम्या
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Mon 18th Sep 2023 12:35 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Mon 18th Sep 2023 12:35 pm
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Mon 18th Sep 2023 12:35 pm
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी जानकर आणि एस.डि.पी.ओ. सावंत यांचे खुद्द पोलिस अधीक्षकांना चॅलेंज?
- Mon 18th Sep 2023 12:35 pm
औंध पोलिस ठाण्याचे हद्दीत ‘सगळेच वैध’ कसे?
- Mon 18th Sep 2023 12:35 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 18th Sep 2023 12:35 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Mon 18th Sep 2023 12:35 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Mon 18th Sep 2023 12:35 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Mon 18th Sep 2023 12:35 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Mon 18th Sep 2023 12:35 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Mon 18th Sep 2023 12:35 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Mon 18th Sep 2023 12:35 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Mon 18th Sep 2023 12:35 pm