उत्तम पवार यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार समारंभाचे आयोजन
Satara News Team
- Fri 6th Jan 2023 03:39 pm
- बातमी शेयर करा
सातारा : घोट,ता. पाटण येथील सुपुत्र उत्तम पवार यांच्या सेवानिवृत्तनिमित्त रविवार दि.८ रोजी सकाळी १० वा.घोट याठिकाणी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
पवार यांनी मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियन बृहन्मुंबई,विद्युत पुरवठा आणी परिवहन उपक्रम बेस्ट मुंबई येथे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आहे.त्यांनी संपूर्ण सेवाकाल यशस्वीरीत्या संपन्न करून सेवानिवृत्त होत आहेत.त्यांनी नोकरीबरोबरच भारतीय बौद्ध महासभेचे बौध्दाचार्य,केंद्रीय शिक्षक म्हणूनही काम करीत होते. शिवाय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातही त्यांचे उल्लेखनीय काम आहे. भारतीय बौध्द महासभा व बौध्द विकास सेवा तारळे विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तेव्हा तालुक्यातील व तारळे विभागातील सर्व बंधु-भगिनीं यांनी बहुसंखेने उपस्थित रहावे. असे आवाहन पवार कुटुंबियांच्यावतीने संयोजकांनी केले आहे.
स्थानिक बातम्या
सराईत घरफोड्या चोरट्याच्या टोळीचा पर्दाफाश; 27.65 लाखांचा मुद्देमाल जप्त
- Fri 6th Jan 2023 03:39 pm
सातारा न्यूजचा दणका, अन्न व औषध प्रशासनाकडून फलटणमध्ये मोठी कारवाई
- Fri 6th Jan 2023 03:39 pm
कॉपर वायर व ट्रान्सफॉर्मर चोरी करणारी टोळी गजाआड; 26 गुन्ह्यांची उकल, 20.22 लाखांचा मुद्देमाल जप्त.
- Fri 6th Jan 2023 03:39 pm
साताऱ्यात देशी पिस्टलसह संशयित जेरबंद; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
- Fri 6th Jan 2023 03:39 pm
सातारा जिल्ह्यातील शिवसेनेत शीतयुद्ध; लाभार्थ्यांची टोळी विरुद्ध निष्ठावंत - रणजितसिंह भोसले
- Fri 6th Jan 2023 03:39 pm
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Fri 6th Jan 2023 03:39 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 6th Jan 2023 03:39 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Fri 6th Jan 2023 03:39 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Fri 6th Jan 2023 03:39 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Fri 6th Jan 2023 03:39 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Fri 6th Jan 2023 03:39 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Fri 6th Jan 2023 03:39 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Fri 6th Jan 2023 03:39 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Fri 6th Jan 2023 03:39 pm













