लेक लाडकी अभियानाच्या एकांकिकेला दोन बक्षिसे

सातारा: नागपूर येथे झालेल्या साहित्यगुरू अण्णा भाऊ साठे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत सातारच्या लेक लाडकी अभियानने सादर केलेल्या "साठी" या एकांकिकेने दोन पारितोषिके पटकावली.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींवर आधारित एकांकिका या स्पर्धेत सादर करावयाच्या होत्या. "साठी" एकांकिकेसाठी राजीव मुळ्ये यांना लेखनाचे द्वितीय, तर कैलास जाधव यांना पार्श्वसंगीताचे द्वितीय पारितोषिक  मिळाले.एकांकिकेचे दिग्दर्शन कैलास जाधव यांनी केले होते. प्रकाशयोजना कुमार मोने यांनी तर नेपथ्य शैलजा जाधव यांनी केले होते. रंगभूषा आणि वेशभूषा स्वाती बल्लाळ यांची होती. एकांकिकेत ऍड. वर्षा देशपांडे आणि राजीव मुळ्ये यांनी भूमिका केल्या. 

या यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी कलावंतांचे अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त