साताऱ्यात गुरुवार पेठ आणी औद्योगिक वसाहतीत अडीच लाखाचे ड्रग्ज जप्त

सातारा : पोलिसांनी साताऱ्यात दोन ठिकाणी गांजा व ड्रग्ज अड्डयावर छापे टाकून दोघांना अटक केली. संशयितांकडून तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. गणेशोत्सव आगमनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवून अंमली पदार्थाचा साठा जप्त केला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील गुरुवार पेठेत एका ठिकाणी गांजाचा साठा असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दि. ३० रोजी दुपारी साडेबारा वाजता छापा टाकला. यावेळी पोलिसांना

गांजा आढळून आला. या गांज्याची किंमत २ लाख ३३ हजार १८० रुपयांची आहे. याप्रकरणी पोलिसांनी वैभव रघुनाथ फडतरे. (वय ३२, रा. नागाचे कुमठे, औंध, ता, खटाव, जि. सातारा) याला ताब्यात घेतलें. त्याच्यावरही पोलिसांनी अंमली पदार्थ अवैधसाठाप्रकरणी गुन्हा दाखल केला.

घटनास्थळी प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गांजाच्या पुड्या सापडल्या. याची किंमत सुमारे १४ हजार ३३० रुपये आहे. हा गांजा विक्रीप्रकरणी पोलिसांनी अतुल संथनाथ कबाडे (वय ३५, रा. गुरुवार पेठ, सातारा) याला ताब्यात घेऊन त्याच्यावर अंमली पदार्थ अवैध साठा प्रकरणी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दुसरी कारवाई औद्योगिक वसाहतीमध्ये केली. लेथ मशीन वर्कशॉपमध्ये अंमली पदार्थाचा साठा असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी दि. २९ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास तेथे छापा टाकला. यावेळी पोलिसांना वेगवेगळ्या प्रकारचा

गांजा आढळून आला. या गांज्याची किंमत २ लाख ३३ हजार १८० रुपयांची आहे. याप्रकरणी पोलिसांनी वैभव रघुनाथ फडतरे. (वय ३२, रा. नागाचे कुमठे, औंध, ता, खटाव, जि. सातारा) याला ताब्यात घेतलें. त्याच्यावरही पोलिसांनी अंमली पदार्थ अवैधसाठाप्रकरणी गुन्हा दाखल केला.

दरम्यान, साताऱ्यात मोठ्या प्रमाणात 5 गांजा व ड्रग्ज सापडल्याने खळबळ उडाली. संशयितांनी हे कुठून आणले? किती रुपयांना विकत घेतले व किती रुपयांना विक्री होत आहे? या पाठीमागे टोळी आहे का? कोणकोणाचा सहभाग यात आहे? पोलिस याच्या मुळाशी जणार का? याकडे लक्ष लागले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त