प्रतीक भुजबळ याचे नेट परीक्षेमध्ये घवघवीत यश.
Satara News Team
- Wed 24th Jan 2024 03:29 pm
- बातमी शेयर करा
सातारा : कोंडवे तालुका सातारा येथील प्रतीक किरण भुजबळ यांची राष्ट्रीय पातळीवर विश्व विद्यालय अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नीट परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. होम सायन्स या विषयात त्यांनी ही यश मिळवले आहे ही परीक्षा सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मूलभूत समजली जाते प्रतीक भुजबळ हा कोंडवे गावातील रहिवासी असून त्याचे आजोबा चुलते वडील तसेच आई या शिक्षकी पेशामध्येच आपली कारकीर्द केलेली आहे. प्रतीक भुजबळ याची आई ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी पदी सध्या कार्यरत आहेत तसे बघायला गेले तर भुजबळ कुटुंबीय हे पहिल्यापासूनच सामाजिक चळवळीशी जोडले गेले आहे प्रतीक भुजबळ याचे चुलते दीपक भुजबळ हे उत्तम शिक्षक सामाजिक कार्यकर्ते असून काही दिवसांपूर्वी त्यांनी सत्यशोधक हा पिक्चर स्वखर्चाने सर्व समाज बांधवांना दाखवला होता प्रतीक भुजबळ यांच्या या यशाबद्दल नामदार महेश शिंदे , संदीप भाऊ शिंदे, दिलीप निंबाळकर, महेश पालकर शिक्षण संचालक, संगीता भागवत शिक्षण उपसंचालक, सुवर्णा सावंत शिक्षनाधिकारी रत्नागिरी, गायकवाड शिक्षनाधिकारी सांगली, संगीता ढोले उपसंचालक आदिवासी शिक्षण,संजय बाबा करपे, acp सुरेश जाधव, इसाप निशिकांत भुजबळ, उद्योजक काळुराम आण्णा गायकवाड उद्योजक सदाशिव बोराटे पत्रकार प्रशांत जगताप राहुल तपासे, धनराज जगताप, ठाणे शिक्षणाधिकारी कारेकर, राक्षे, दहितूले, बाळासाहेब चोरगे, बाळासाहेब ननावरे, मोहन गाडे, उद्योजक अनिल भुजबळ, चित्रपट निर्माता दीपक देशमुख, संजय कदम, राजू शेट निकम, psi शिंदे, psi अनिल पाटील, पी नानासाहेब कदम, Dysp जगदीश देशमुखे, सावंत सर, हन्नूरकर सर कोंढवे गावचे सरपंच वैशाली निंबाळकर उपसरपंच सलमान अत्तार ,सुलभा भुजबळ , महेश गाडे , जे के कुदळे , वैभव फरांदे , दीपक भुजबळ ,कोंडवे ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 24th Jan 2024 03:29 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 24th Jan 2024 03:29 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Wed 24th Jan 2024 03:29 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 24th Jan 2024 03:29 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 24th Jan 2024 03:29 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 24th Jan 2024 03:29 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Wed 24th Jan 2024 03:29 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Wed 24th Jan 2024 03:29 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 24th Jan 2024 03:29 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 24th Jan 2024 03:29 pm













