आखेर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर

सातारा : जिल्ह्यात अडीच वर्षानंतर कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गुरूवारी दोन रुग्ण निष्पन्न झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि कराडमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर यातील एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. 

जिल्ह्यात २०२० मध्ये कोरोनाचा प्रथम शिरकाव झाला. त्यानंतर दोन वर्षे कोरोनाने दोन लाखांहून अधिकजण बाधित झाले होते. तसेच अनेकांचा मृत्यूही झालेला. मात्र, २०२२ च्या उत्तरार्धापासून कोरोना रुग्ण सापडणे थांबले होते. पण, अडीच वर्षानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. सध्या दोन रुग्ण निष्पन्न झाले आहेत

एकावर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या व्यक्तीवर कराडमधील खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात एक स्वतंत्र वाॅर्ड तयार करण्यात आलेला आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला