भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील मुस्लिमांचे योगदान विषयावर साताऱ्यात गुरुवारी व्याख्यान.

 सातारा  - लोक स्वातंत्र्याच्या अर्थात भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त सातारा येथील मुस्लिम जागृती अभियान व परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या वतीने गुरुवार दि २९ सप्टेंबर रोजी सातारच्या मौलाना अबुल कलाम आझाद मैदान , गुरुवार परज येथे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील मुस्लिमांचे योगदान या विषयावर जाहीर व्याख्यान आयोजित केल्याची माहिती मुस्लिम जागृती अभियान व परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे .सातारच्या गुरुवार परत येथे गुरुवार दि २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सोलापूर येथील इतिहास संशोधक आणि विचारवंत  सरफराज अहमद यांचे " भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील मुस्लिमांचे योगदान " या विषयावर तर सातारचे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय मांडके यांचे " सातारा जिल्ह्यातील मुस्लिम समाजाचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान " या विषयावर व्याख्यान होणार आहे. 

 या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुस्लिम जागृती अभियान चे मिनाज सय्यद व परिवर्तनवादी संघटना समन्वय समितीचे जयंत उथळे यांनी केले आहे

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला