महाविकास आघाडीचे पॅनल सातारा पालिका लढवणार राष्ट्रवादीचे अखेर ठरले
कोमल वाघ-पवार
- Thu 17th Nov 2022 07:12 am
- बातमी शेयर करा

सातारा : समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन सातारा शहराचा खुंटलेला विकास जर संपवायचा असेल तर दीपक पवार हे एकमेव नेतृत्व आहे की जे या शहरांमध्ये सामान्य जनतेला न्याय देईल आणि शहराचा विकास करतील असा माझा विश्वास आहे . म्हणून दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नगरपालिकेला पॅनल उभे करणार.अजित दादा पवार
आज पुणे येथील बारामती होस्टेल या ठिकाणी दीपक पवार व अजितदादा यांची संयुक्त बैठक होऊन प्रदीर्घ चर्चा झाली . शहराच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या बद्दल देखील चर्चा झाली आणि लवकरच सातारा शहरांमध्ये एकत्रित बैठक घेण्याविषयी देखील वेळ निश्चित केलेली आहे.
आगामी काळामध्ये शहरांमध्ये सामान्य जनतेचे होत असलेली मुस्कटदाबी विकासाच्या फसव्या घोषणा याच्यामुळे जनता त्रस्त आहे.दीपक पवार यांनी सांगितले सातारा शहर नगरपालिकेमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व सामान्य कुटुंबातील जनतेची नाळ असलेले उमेदवार उभे करणार. लवकरच शरद पवार साहेबांच्या बरोबर एक मीटिंग घेऊन सातारा शहरांमध्ये भव्य मेळावा होणार आहे अशी दीपक पवार यांनी माहिती दिली.
सातारा शहरातील अनेक लोक त्याच बरोबर विविध पक्षांचे व संघटनांचे प्रमुख दीपक पवारांना भेटत आहेत . वेगवेगळ्या नगरपालिकेच्या वार्डमधील इच्छुक उमेदवार देखील भेट घेत आहेत परंतु सातारा शहरांमध्ये एक खुला मेळावा घेऊन चित्र स्पष्ट करणार आहे. सध्या देशामध्ये (नफरत तोडो, भारत जोडो) त्याच प्रकारे सातारा शहरांमध्ये आपल्याला पॅनल उभे करावे
स्थानिक बातम्या
कराडात काँग्रेसला धक्का! बडा नेता जाणार अजितदादांच्या पक्षात?
- Thu 17th Nov 2022 07:12 am
एसपीसाहेब कायद्याला न जुमानणाऱ्या 'समीर'ला मोक्का लावाच!
- Thu 17th Nov 2022 07:12 am
संजय राऊत, रोहित पवार अन् 'त्या' पत्रकारावर हक्कभंग; विधानसभेत जयकुमार गोरे भावूक
- Thu 17th Nov 2022 07:12 am
घरफोडीच्या आरोपींना 2 तासात अटक करुन 60 हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत
- Thu 17th Nov 2022 07:12 am
2019 साली त्याचा निकाल लागला कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलं ; जयकुमार गोरे
- Thu 17th Nov 2022 07:12 am
स्टाफ रूममध्ये बोलावून शिक्षकाचे केले विद्यार्थिनीशी अश्लील चाळे
- Thu 17th Nov 2022 07:12 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 17th Nov 2022 07:12 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Thu 17th Nov 2022 07:12 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Thu 17th Nov 2022 07:12 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Thu 17th Nov 2022 07:12 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Thu 17th Nov 2022 07:12 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Thu 17th Nov 2022 07:12 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Thu 17th Nov 2022 07:12 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Thu 17th Nov 2022 07:12 am