CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती

नागरिकांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सीपीएफ कमांडो फोर्स फाउंडेशन मजबुतीने कार्य करणार-राष्ट्रीयअध्यक्ष सुशांत गोरवे

फलटण :  सामान्य लोकांना आपल्या जीवनातील अनेक अडचणी सोडवण्यासाठी कायम संघर्ष करावा लागतो तरी त्यांच्या अडचणी सुटत नाहीत कारण योग्य मार्गदर्शन आणि व्यासपीठ नसल्याने यांच्या हाती निराशा कायम येते त्यांची ही निराशा दूर करण्यासाठी आपण सीपीएफ कमांडो फोर्स फाउंडेशन ची स्थापना केली आपण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात तळागाळातील लोकांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फाउंडेशन मजबुतीने कार्य करणार या फोर्स फाउंडेशन मध्ये सहभागी होऊन सर्वांना समाजसेवा करण्याची संधी मिळावी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या फोर्स मध्ये सहभागी व्हा असे आव्हाने करण्यात आले..

तसेच फलटण तालुका अध्यक्षपदी प्रतिमा खिलारे तर उपाध्यक्ष पदी गौरी रणवरे, कार्याध्यक्ष पदी पुष्पलता शेळके,सोनाली पवार सचिव पदी नियुक्ती संस्थापक अध्यक्ष सुशांत गोरवे सर यांच्या हस्ते करण्यात आली...  CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATIONमध्ये कार्यरत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवत सीपीएफ फ्रेंड्स कमांडो फोर्स फाउंडेशनची चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याचे हेतूने संस्थापक अध्यक्ष सुशांत गोरवे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मेघा चौगुले तसेच महासचिव रेश्मा ताई चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्राची लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी सीपीएफ कमांडो फोर्स चे ध्येय धोरणे लोकशाही भारताच्या शाश्वत विकासात राबवण्यात जबाबदारी आपणास सोपविण्यात येत आहे...

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला