'तुम्ही आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमचा विश्वासघात केला

शिंदेंनी सांगितलं बंडखोरीचं 'कारण'
Maharashtra Political Crisis Eknath Shinde :

सातारा न्यूज  :  शिवसेनेत अभूतपूर्व बंड पुकारल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापन करण्यासाठीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. एकनाथ शिंदे दररोज ट्विटव्दारे ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहेत. आज त्यांनी पुन्हा एकदा ट्विट करुन ठाकरे सरकारला इशारा दिलाय. त्यांच्याच शिंदे गटातील कोरेगाव मतदारसंघाचे आमदार महेश शिंदेंनी  आम्ही का आक्रमक भूमिका घेतली याचं स्पष्टकरण त्यांनी एकनाथ शिंदेंच्या ट्विटर अकाउंटमधून दिलंय.


महेश शिंदे स्पष्टकरण देताना म्हणाले, सर्व आमदारांची एक बैठक वर्षा निवासस्थानी झाली. आम्ही (शिवसेना आमदार) सगळे एकत्र होतो. त्या बैठकीवेळी आम्ही मुख्यमंत्र्यांना सर्व अधिकाऱ्यांच्या समोर मतदारसंघात किती पैसे दिले, याचे आकडे मागितले. त्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीचे आकडे दिले. त्यावेळी मुख्यमंत्रीसुध्दा खरे आकडे पाहून अचंबित झाले. तुम्ही आणि राष्ट्रवादीच्या  नेत्यांनी आमचा विश्वास घात केला. परंतु, त्यांच्यात काही बदल झाला नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केलाय.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला