आ. सुहास कांदे यांनी केलेल्या विधानाला मा. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला दुजोरा
ओमकार सोनावले - Fri 22nd Jul 2022 08:31 am
- बातमी शेयर करा
सातारा : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी गडचिरोलीचे तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे असताना केलेले विधान पाहिले.. यावर बोलताना गडचिरोली सारख्या संवेदनशील भागाचे ते काम पाहत होते.त्या ठिकाणी चांगल्या योजना राबवल्याने माओवादी चळवळ बिथरल्याने त्यांना धमकी देण्यात आली.. या धमकीचे पत्र आमच्याकडे आल्याने त्याची चौकशी केली गेली..विधानपरिषदेच्या अधिवेशनदरम्यान हा प्रश्न उपस्थित केला गेला.. म्हणून त्या बैठकीत आम्ही त्यावेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या परिवाराला सुरक्षा देण्याचा प्रस्ताव तयार करून निर्णय घेण्यात आला.. मात्र महाविकास आघाडी असताना त्या प्रस्तावावर कोणताही निर्णय होऊ शकला नाही असे माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे. त्यांना आम्हाला बंडखोर म्हणता येणार नाही. ठाकरे घरण्यावर आजही आम्हाला आदर आहे.. संजय राऊत यांची भाषा आदित्य ठाकरेंना शोभा देत नाही असा सल्ला आदित्य ठाकरेंना शंभूराज ठाकरेंनी दिलाय.. उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडत नाही याचे कोड आम्हाला अडीच वर्षे उलघडल नाही म्हणून आम्हाला हा उठाव करण्याचा निर्णय घ्यावा लागला.बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची उलटी कृती ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून केली जात आहे.. याच्या पाठीमागचं काय गौड बंगाल आहे हे अद्याप समजले नाही असे शंभूराज देसाई म्हणालेत..
sataranewsupdate
sataranewsonline
#sataranewsonline
#shambhurajdesai
#cmomaharashtra\
EknathShinde
#satarazilhaparishad
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Fri 22nd Jul 2022 08:31 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 22nd Jul 2022 08:31 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 22nd Jul 2022 08:31 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 22nd Jul 2022 08:31 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 22nd Jul 2022 08:31 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 22nd Jul 2022 08:31 am
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Fri 22nd Jul 2022 08:31 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 22nd Jul 2022 08:31 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Fri 22nd Jul 2022 08:31 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Fri 22nd Jul 2022 08:31 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Fri 22nd Jul 2022 08:31 am
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Fri 22nd Jul 2022 08:31 am
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Fri 22nd Jul 2022 08:31 am












