शेखर सिंहांनी जिल्हा लुटला – जयकुमार गोरे

Shekhar Singh looted the district – Jayakumar Gore

सातारा – माण तालुक्यात होणारी प्रस्तावित एमआयडीसी ही माणमध्येच होणार असून रामराजेंनी ती कोरेगावला नेहण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांना या कामात सातार्‍याचे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी चुकीची माहिती देवून मदत केली आहे. सिंह यांच्यासारखा जिल्हाधिकारी सातार्‍याला लाभला हे जिल्ह्याचे दुर्दैव असल्याचा घणाघात आ.जयकुमार गोरे यांनी केला. ते सातार्‍यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी कोरेगाव व माण तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला