मुधोजी महाविद्यालयात सादरीकरण कार्यशाळा संपन्न

फलटण : फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय फलटण पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन सप्ताहानिमित्त मार्गदर्शन पथनाट्य लेखन व सादरीकरण कार्यशाळा मंगळवार दिः30 जानेवारी 2024 रोजी संपन्न झाली.

दरम्यान या कार्यशाळेत पथनाट्य लेखन करण्यासाठी विषयाची निवड कशी करावी, पथनाट्य प्रभावी होण्यासाठी आवश्यक असणारी मांडणी ,लेखनासाठी वाचनाची आवश्यकता, पथनाट्य सादर करताना विषयाची पूर्ण जाण, उपायाचे महत्व पथनाट्य जीवनाचा मूलभूत घटक, निरीक्षण दृष्टिकोन ,सादरीकरण प्रसंगी विषय प्रवेश मांडणी आणि समारोपाचे नियोजन याचे कार्यशाळेनिमित्त मार्गदर्शन करण्यात आले. 

यावेळी साधन व्यक्ती प्रसिद्ध पथनाट्य लेखक राजेंद्र मोरे,प्रा.ज्योत्स्ना बोराटे,डॉ. प्रभाकर पवार,डॉ.पी.एच.कदम,डॉ.एस.ए.माने,अशोक शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती,तर सूत्रसंचालन रीना जगताप व आभार मनोज चव्हाण यांनी मांडले

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त